स्तोत्रसंहिता 117 : 1 (MRV)
सर्व देशांनो, परमेश्वराची स्तुती करा. सर्व लोकांनो परमेश्वराची सुती करा.
स्तोत्रसंहिता 117 : 2 (MRV)
देव आपल्यावर खूप प्रेम करतो आणि देव आपल्याशी सदैव खरा वागतो. परमेश्वराचा जयजयकार करा!

1 2