स्तोत्रसंहिता 131 : 1 (MRV)
1 परमेश्वरा, मी गर्विष्ठ नाही. मी कुणीतरी मोठा आहे असे मी वागत नाही. मी खूप भव्य असे काही करायचा प्रयत्न करत नाही. मी माझ्या आवाक्या बाहेरच्या गोष्टींची चिंता कधीच करत नाही.
स्तोत्रसंहिता 131 : 2 (MRV)
2 मी अगदी अविचल आहे. माझा आत्मा शांत आहे.
स्तोत्रसंहिता 131 : 3 (MRV)
3 माझा आत्मा आईच्या कुशीत समाधान पावलेल्या बाळासारख अविचल आणि शांत आहे.4इस्राएल, परमेश्वरावर विश्वास ठेव. त्याच्यावर आता आणि सदैव विश्वास ठेवत राहा.

1 2 3

BG:

Opacity:

Color:


Size:


Font: