स्तोत्रसंहिता 143 : 1 (MRV)
परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक, माझ्या पार्थनेकडे लक्ष दे आणि नंतर माझ्या प्रार्थनेला उत्तर दे. तू खरोखरच चांगला आणि निष्ठावान आहेस हे मला दाखव.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12