स्तोत्रसंहिता 75 : 1 (MRV)
देवा, आम्ही तुझी स्तुती करतो. आम्ही तुझी स्तुती करतो. तू जवळ आहेस आणि लोक तू करत असलेल्या अद्भुत गोष्टींबद्दल सांगतात.

1 2 3 4 5 6 7 8 9 10