MRV
9. ते पुरुष अब्राहामाला म्हणाले, “तुझी बायको सारा कोठे आहे?”अब्राहाम म्हणाला, “ती तंबूत आहे.”
ERVMR
9. ते पुरुष अब्राहामाला म्हणाले, “तुझी बायको सारा कोठे आहे?” अब्राहाम म्हणाला, “ती तंबूत आहे.”
IRVMR
9. ते त्यास म्हणाले, “तुझी पत्नी सारा कोठे आहे?” त्याने उत्तर दिले, “तेथे ती तंबूत आहे.”