मराठी बायबल
देवाची दयाळू भेट
Tamil Bible
English Bible
Hebrew Bible
Greek Bible
Malayalam Bible
Hindi Bible
Telugu Bible
Kannada Bible
Bengali Bible
Gujarati Bible
Punjabi Bible
Oriya Bible
Urdu Bible
अधिक
जुना करार
उत्पत्ति
निर्गम
लेवीय
गणना
अनुवाद
यहोशवा
शास्ते
रूथ
1 शमुवेल
2 शमुवेल
1 राजे
2 राजे
1 इतिहास
2 इतिहास
एज्रा
नहेम्या
एस्तेर
ईयोब
स्तोत्रसंहिता
नीतिसूत्रे
उपदेशक
गीतरत्न
यशया
यिर्मया
विलापगीत
यहेज्केल
दानीएल
होशेय
योएल
आमोस
ओबद्या
योना
मीखा
नहूम
हबक्कूक
सफन्या
हाग्गय
जखऱ्या
मलाखी
नवा करार
मत्तय
मार्क
लूक
योहान
प्रेषितांचीं कृत्यें
रोमकरांस
1 करिंथकरांस
2 करिंथकरांस
गलतीकरांस
इफिसकरांस
फिलिप्पैकरांस
कलस्सैकरांस
1 थेस्सलनीकाकरांस
2 थेस्सलनीकाकरांस
1 तीमथ्याला
2 तीमथ्थाला
तीताला
फिलेमोना
इब्री लोकांस
याकोब
1 पेत्र
2 पेत्र
1 योहान
2 योहान
3 योहान
यहूदा
प्रकटीकरण
Search
The Book of Moses
Old Testament History
The Wisdom Books
Major Prophets
Minor Prophets
Gospels of Jesus Christ
New Testament History
Paul's Epistles
General Epistles
Endtime Epistles
Synoptic Gospel
Fourth Gospel
Tamil Bible
English Bible
Hebrew Bible
Greek Bible
Malayalam Bible
Hindi Bible
Telugu Bible
Kannada Bible
Bengali Bible
Gujarati Bible
Punjabi Bible
Oriya Bible
Urdu Bible
अधिक
1 इतिहास 25:3
उत्पत्ति
निर्गम
लेवीय
गणना
अनुवाद
यहोशवा
शास्ते
रूथ
1 शमुवेल
2 शमुवेल
1 राजे
2 राजे
1 इतिहास
2 इतिहास
एज्रा
नहेम्या
एस्तेर
ईयोब
स्तोत्रसंहिता
नीतिसूत्रे
उपदेशक
गीतरत्न
यशया
यिर्मया
विलापगीत
यहेज्केल
दानीएल
होशेय
योएल
आमोस
ओबद्या
योना
मीखा
नहूम
हबक्कूक
सफन्या
हाग्गय
जखऱ्या
मलाखी
मत्तय
मार्क
लूक
योहान
प्रेषितांचीं कृत्यें
रोमकरांस
1 करिंथकरांस
2 करिंथकरांस
गलतीकरांस
इफिसकरांस
फिलिप्पैकरांस
कलस्सैकरांस
1 थेस्सलनीकाकरांस
2 थेस्सलनीकाकरांस
1 तीमथ्याला
2 तीमथ्थाला
तीताला
फिलेमोना
इब्री लोकांस
याकोब
1 पेत्र
2 पेत्र
1 योहान
2 योहान
3 योहान
यहूदा
प्रकटीकरण
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30
31
Notes
No Verse Added
History
1 इतिहास 25:3 (04 16 am)
आमच्याबद्दल
Contact Us
1 इतिहास 25:3
1
दावीद
आणि
सैन्यातील
अधिकारी
यांनी
मिळून
आसाफच्या
मुलांना
एका
खास
कामासाठी
निवडले.
हेमान
व
यदूथून
ही
ती
मुले.
वीणा,
सतारी
आणि
झांजा
ही
वाद्ये,
वाजवून
देवाचा
संदेश
देणे
असे
त्यांच्या
कामाचे
स्वरुप
होते.
हे
काम
करणाऱ्या
लोकांची
यादी
पुढीलप्रमाणे:
2
आसाफाच्या
कुटुंबातून
जक्कूर,
योसेफ,
नथन्या
आणि
अशेराला.
दावीदाने
आसाफला
संदेश
कथनासाठी
निवडले
आणि
आसाफने
आपल्या
या
मुलांना.
3
यदूथूनच्या
घराण्यातून
गदल्या,
सारी,
यशया,
हशब्या
व
मत्तिथ्या
हे
सहाजण.
यदूथूनने
यांना
आपल्या
हाताखाली
घेतले.
यदूथून
वीणा
वाजवून
संदेश
देऊन,
परमेश्वराचे
उपकारस्मरण
आणि
स्तवन
करत
असे.
4
सेवा
करायला
हेमानचे
वंशज
होते
ते
असे
बुक्कीया:
मत्तन्या,
उज्जियेल,
शबएल,
यरीमोथ,
हनन्या,
हनानी,
अलियाथा,
गिद्दल्ती,
रोममती
एजेर,
याश्बकाशा,
मल्लोथी,
होथीर
आणि
महजियोथ.
5
हे
सर्व
हेमानचे
मुलगे.
हेमान
हा
राजा
दावीदाचा
द्रष्टा
होता.
देवाने
हेमानला
वंशवृध्दीचे
वचन
दिले
होते.
त्यानुसार
हेमानला
भरपूर
मुलेबाळे
झाली.
देवाने
हेमानला
चौदा
मुलगे
आणि
तीन
मुली
दिल्या.
6
परमेश्वराच्या
मंदिरात
गीते
गाण्यासाठी
हेमानने
आपल्या
सर्व
मुलांना
हाताशी
धरले.
ही
मुले
झांजा,
सतारी
आणि
वीणा
वाजवत,
आणि
देवाची
सेवा
करत.
राजा
दावीदाने
यांना
निवडले
होते.
7
लेवी
घराण्यातील
हे
लोक
आणि
त्यांचे
नातेवाईक
गायनकलेत
निपुण
होते.
परमेश्वराची
स्तुती
गीते
गाणारी
अशी
288
माणसे
होती.
8
प्रत्येकाने
कोणते
काम
करायचे
हे
ठरवायला
चिठ्ठया
टाकल्या
जात.
त्यांना
एकसारखीच
वागणूक
मिळे.
लहान
थोर,
गुरु-शिष्य
असा
त्यांच्यात
भेदभाव
नव्हता.
9
पहिली
चिठ्ठी
आसाफ
(योसेफ)
याची
निघाली.
त्यांची
मुले
आणि
नातलग
यांच्यातून
बारा
जणांची
निवड
झाली.दुसरी
गादल्याची
त्याची
मुले
आणि
भाऊबंद
यांच्यातून
बाराजणांना
घेतले.
10
जक्कूरचे
मुलगे
आणि
भाऊबंद
यांच्यामधून,
तिसऱ्या
चिठ्ठीनुसार
बाराजण
घेतले.
11
चवथी
चिठ्ठी
इस्त्रीची.
त्याचे
मुलगे
आणि
आप्त
यांच्यामधून
बारा.
12
पाचवी
नथन्याची.
त्याच्या
मुलां-नातलगामधून
बारा.
13
सहावी
चिठ्ठी
बुक्कीयाची.
त्याचे
मुलगे
आणि
भाऊबंद
यांमधून
बारा.
14
सातवी
यशरेलाची.
त्याचे
मुलगे
आणि
भाऊबंद
यांमधून
बारा.
15
यशयाची
आठवी.
या
चिठ्ठीनुसार
मुलगे
आणि
भाऊबंद
यांमधून
बारा.
16
नववी
मत्तन्याची.
त्याचे
मुलगे
आणि
आप्त
यांमधून
बारा.
17
दहावी
शिमोची.
त्याचे
मुलगे
आणि
नातलग
यांमधून
बारा.
18
अकरावी
अजरेलाची.
त्याचे
मुलगे
आणि
नातलाग
यांमधून
बारा.
19
बारवी
हशब्याची.
त्याचे
मुलगे
आणि
त्याचे
नातलग
यांमधून
बारा.
20
तेरावी
शूबाएलाची.
त्याचे
मुलगे
आणि
नातलग
यांमधून
बारा.
21
चोदावी
मतिथ्याची.
त्याचे
मुलगे
आणि
आप्त
यांमधून
बारा.
22
पंधरावी
यरेमोथची.
त्याचे
मुलगे
आणि
नातेवाईक
यांमधून
बारा.
23
सोळावी
हनन्याची.
त्याचे
मुलगे
आणि
भाऊबंद
यांमधून
बारा.
24
सतरावी
याश्बाकाशाची.
त्याचे
मुलगे
आणि
नातलग
यांमधून
बारा.
25
अठरावी
हनानीची.
त्याचे
मुलगे
आणि
नातलग
यांमधून
बारा.
26
एकुणिसावी
मल्लोथीची.
त्याचे
मुलगे
आणि
आप्त
यांमधून
बारा.
27
विसावी
अलीयाथची.
त्याचे
मुलगे
आणि
नातलग
यांमधून
बारा.
28
एकविसावी
होथीरची.
त्याचे
मुलगे
आणि
नातलग
यांमधून
बारा.
29
बाविसाठी
गिद्दल्तीची.
त्याचे
मुलगे
आणि
आप्त
यांमधून
बारा.
30
तेविसावी
महजियाथची.
त्याचे
मुलगे
आणि
भाऊबंद
यांमधून
बारा.
31
चोविसावी
रोममती
एजेरची.
त्याचे
मुलगे
आणि
नातलग
यांमधून
बारा.
Common Bible Languages
English Bible
Hebrew Bible
Greek Bible
South Indian Languages
Tamil Bible
Malayalam Bible
Telugu Bible
Kannada Bible
West Indian Languages
Hindi Bible
Gujarati Bible
Punjabi Bible
Other Indian Languages
Urdu Bible
Bengali Bible
Oriya Bible
Marathi Bible
×
Alert
×
marathi Letters Keypad References