मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता 121:1

Notes

No Verse Added

स्तोत्रसंहिता 121:1

1
मी वर डोंगरांकडे बघतो. पण माझी मदत खरोखर कुठून येणार आहे?
2
माझी मदत परमेश्वराकडून, स्वर्ग पृथ्वी यांच्या निर्मात्याकडून येणार आहे.
3
देव तुला खाली पडू देणार नाही. तुझा पाठीराखा झोपी जाणार नाही.
4
इस्राएलचा पाठीराखा झोपाळू होत नाही. देव कधीही झोपत नाही.
5
परमेश्वर तुझा पाठीराखा आहे तो त्याच्या महान शक्तीने तुझे रक्षण करतो.
6
पोहोचवणार नाही. आणि रात्री चंद्र तुला इजा करणार नाही.
7
परमेश्वर तुझे प्रत्येक संकटापासून रक्षण करील. परमेश्वर तुझ्या आत्म्याचे रक्षण करील.
8
परमेश्वरा तुला जाण्या - येण्यात मदत करील. परमेश्वर तुला आता मदत करील आणि सदैव मदत करत राहील.
×

Alert

×

marathi Letters Keypad References