मराठी बायबल

ऐसी तो रीड वर्शन (ESV)
1 इतिहास

1 इतिहास धडा 8

1 बेला हा बन्यामीनचा ज्येष्ठ पुत्र. आश्बेल हा दुसरा आणि अहरह हा तिसरा. 2 चौथा नोहा व पाचवा राफा. 3 [This verse may not be a part of this translation] 4 [This verse may not be a part of this translation] 5 [This verse may not be a part of this translation] 6 [This verse may not be a part of this translation] 7 [This verse may not be a part of this translation] 8 शहरयिमाने मवाबात आपल्या बायका हुशीम आणि बारा यांना घटस्फोट दिला. यानंतर त्याला दुसऱ्या एका बायकोपासून मुले झाली. 9 [This verse may not be a part of this translation] 10 [This verse may not be a part of this translation] 11 हुशीम पासून शहरयिमाला अबीटूब आणि एल्पाल हे मुलगे झाले. 12 [This verse may not be a part of this translation] 13 [This verse may not be a part of this translation] 14 अह्यो, शाशक, यरेमोथ, 15 जबद्या. अराद, एदर, 16 मीखाएल, इश्पा, योहा हे बरीयाचे मुलगे. 17 जबद्या, मशुल्लाम, हिज्की, हेबेर, 18 इश्मरय, इज्लीया, योबाब हे एल्पालचे मुलगे. 19 याकीम, जिख्री, जब्दी, 20 एलीएनय, सिलथय, अलीएल, 21 अदाया, बराया, शिम्राथ हे शिमीचे मुलगे. 22 इश्पान, एबर, अलीएल, 23 अब्दोन, जिख्री, हानान, 24 हनन्या, एलाम, अनथोथीया, 25 इफदया, पनुएल हे शाशकचे मुलगे होत. 26 शम्शरय, शहऱ्या, अथल्या, 27 यारेश्या, एलीया, जिख्री हे यरोहामचे मुलगे. 28 हे सर्व आपापल्या घराण्यांचे प्रमुख होते. तशी त्यांची वंशावळींमध्ये नोंद आहे. ते यरुशलेम येथे राहत होते. 29 गिबोनचा बाप यइएल. तो गिबोनमध्ये राहत होता. त्याची बायको माका. 30 त्याचा ज्येष्ठ पुत्र अब्दोन. सूर, कीश, बाल, नादाब, 31 गदोर, अह्यो, जेखर आणि मिकलोथ ही इतर मुले. 32 शिमा हा मिकलोथचा मुलगा. आपल्या यरुशलेममधील बांधवांच्या जवळच हे सर्व राहत होते. 33 कीशचा बाप नेर. कीश शौलचा बाप. आणि शौल योनाथान, मलकीशुवा, अबीनादाब, एश्बाल यांचा. 34 योनाथानचा मुलगा मरीब्बाल. मरीब्बाल मीखाचा बाप. 35 पीथोन, मेलेख, तरेया आणि आहाज हे मीखाचे मुलगे. 36 यहोअद्दाचे वडील आहाज. यहोअद्दा आलेमेथ, अजमाबेथ व जिम्री यांचा बाप होता. जिम्री हा मोसाचा बाप होता. 37 बिनाचा पिता मोसा. बिनाचा मुलगा राफा. राफाचा एलासा. एलासाचा आसेल. 38 आसेलला सहा मुलगे होते. ते म्हणजे अज्रीकाम, बोखरु, इश्माएल, शाऱ्या, ओबद्या, हान. 39 आसेलचा भाऊ एशेक. त्याचे मुलगे: ज्येष्ठ मुलगा ऊलाम, दुसरा यऊष आणि तिसरा अलिफलेत. 40 ऊलामचे मुलगे शूर आणि उत्तम धनुर्धर होते. त्यांची वंशवेल चांगली विस्तारली. मुले, नातवंडे मिळून 150 जण होते. हे सर्व बन्यामीनचे वंशज.
1. बेला हा बन्यामीनचा ज्येष्ठ पुत्र. आश्बेल हा दुसरा आणि अहरह हा तिसरा. 2. चौथा नोहा व पाचवा राफा. 3. [This verse may not be a part of this translation] 4. [This verse may not be a part of this translation] 5. [This verse may not be a part of this translation] 6. [This verse may not be a part of this translation] 7. [This verse may not be a part of this translation] 8. शहरयिमाने मवाबात आपल्या बायका हुशीम आणि बारा यांना घटस्फोट दिला. यानंतर त्याला दुसऱ्या एका बायकोपासून मुले झाली. 9. [This verse may not be a part of this translation] 10. [This verse may not be a part of this translation] 11. हुशीम पासून शहरयिमाला अबीटूब आणि एल्पाल हे मुलगे झाले. 12. [This verse may not be a part of this translation] 13. [This verse may not be a part of this translation] 14. अह्यो, शाशक, यरेमोथ, 15. जबद्या. अराद, एदर, 16. मीखाएल, इश्पा, योहा हे बरीयाचे मुलगे. 17. जबद्या, मशुल्लाम, हिज्की, हेबेर, 18. इश्मरय, इज्लीया, योबाब हे एल्पालचे मुलगे. 19. याकीम, जिख्री, जब्दी, 20. एलीएनय, सिलथय, अलीएल, 21. अदाया, बराया, शिम्राथ हे शिमीचे मुलगे. 22. इश्पान, एबर, अलीएल, 23. अब्दोन, जिख्री, हानान, 24. हनन्या, एलाम, अनथोथीया, 25. इफदया, पनुएल हे शाशकचे मुलगे होत. 26. शम्शरय, शहऱ्या, अथल्या, 27. यारेश्या, एलीया, जिख्री हे यरोहामचे मुलगे. 28. हे सर्व आपापल्या घराण्यांचे प्रमुख होते. तशी त्यांची वंशावळींमध्ये नोंद आहे. ते यरुशलेम येथे राहत होते. 29. गिबोनचा बाप यइएल. तो गिबोनमध्ये राहत होता. त्याची बायको माका. 30. त्याचा ज्येष्ठ पुत्र अब्दोन. सूर, कीश, बाल, नादाब, 31. गदोर, अह्यो, जेखर आणि मिकलोथ ही इतर मुले. 32. शिमा हा मिकलोथचा मुलगा. आपल्या यरुशलेममधील बांधवांच्या जवळच हे सर्व राहत होते. 33. कीशचा बाप नेर. कीश शौलचा बाप. आणि शौल योनाथान, मलकीशुवा, अबीनादाब, एश्बाल यांचा. 34. योनाथानचा मुलगा मरीब्बाल. मरीब्बाल मीखाचा बाप. 35. पीथोन, मेलेख, तरेया आणि आहाज हे मीखाचे मुलगे. 36. यहोअद्दाचे वडील आहाज. यहोअद्दा आलेमेथ, अजमाबेथ व जिम्री यांचा बाप होता. जिम्री हा मोसाचा बाप होता. 37. बिनाचा पिता मोसा. बिनाचा मुलगा राफा. राफाचा एलासा. एलासाचा आसेल. 38. आसेलला सहा मुलगे होते. ते म्हणजे अज्रीकाम, बोखरु, इश्माएल, शाऱ्या, ओबद्या, हान. 39. आसेलचा भाऊ एशेक. त्याचे मुलगे: ज्येष्ठ मुलगा ऊलाम, दुसरा यऊष आणि तिसरा अलिफलेत. 40. ऊलामचे मुलगे शूर आणि उत्तम धनुर्धर होते. त्यांची वंशवेल चांगली विस्तारली. मुले, नातवंडे मिळून 150 जण होते. हे सर्व बन्यामीनचे वंशज.
  • 1 इतिहास धडा 1  
  • 1 इतिहास धडा 2  
  • 1 इतिहास धडा 3  
  • 1 इतिहास धडा 4  
  • 1 इतिहास धडा 5  
  • 1 इतिहास धडा 6  
  • 1 इतिहास धडा 7  
  • 1 इतिहास धडा 8  
  • 1 इतिहास धडा 9  
  • 1 इतिहास धडा 10  
  • 1 इतिहास धडा 11  
  • 1 इतिहास धडा 12  
  • 1 इतिहास धडा 13  
  • 1 इतिहास धडा 14  
  • 1 इतिहास धडा 15  
  • 1 इतिहास धडा 16  
  • 1 इतिहास धडा 17  
  • 1 इतिहास धडा 18  
  • 1 इतिहास धडा 19  
  • 1 इतिहास धडा 20  
  • 1 इतिहास धडा 21  
  • 1 इतिहास धडा 22  
  • 1 इतिहास धडा 23  
  • 1 इतिहास धडा 24  
  • 1 इतिहास धडा 25  
  • 1 इतिहास धडा 26  
  • 1 इतिहास धडा 27  
  • 1 इतिहास धडा 28  
  • 1 इतिहास धडा 29  
×

Alert

×

Marathi Letters Keypad References