मराठी बायबल
MRV
ERVMR
IRVMR
देवाची दयाळू भेट
Tamil Bible
English Bible
Hebrew Bible
Greek Bible
Malayalam Bible
Hindi Bible
Telugu Bible
Kannada Bible
Bengali Bible
Gujarati Bible
Punjabi Bible
Oriya Bible
Urdu Bible
अधिक
जुना करार
उत्पत्ति
निर्गम
लेवीय
गणना
अनुवाद
यहोशवा
शास्ते
रूथ
1 शमुवेल
2 शमुवेल
1 राजे
2 राजे
1 इतिहास
2 इतिहास
एज्रा
नहेम्या
एस्तेर
ईयोब
स्तोत्रसंहिता
नीतिसूत्रे
उपदेशक
गीतरत्न
यशया
यिर्मया
विलापगीत
यहेज्केल
दानीएल
होशेय
योएल
आमोस
ओबद्या
योना
मीखा
नहूम
हबक्कूक
सफन्या
हाग्गय
जखऱ्या
मलाखी
नवा करार
मत्तय
मार्क
लूक
योहान
प्रेषितांचीं कृत्यें
रोमकरांस
1 करिंथकरांस
2 करिंथकरांस
गलतीकरांस
इफिसकरांस
फिलिप्पैकरांस
कलस्सैकरांस
1 थेस्सलनीकाकरांस
2 थेस्सलनीकाकरांस
1 तीमथ्याला
2 तीमथ्थाला
तीताला
फिलेमोना
इब्री लोकांस
याकोब
1 पेत्र
2 पेत्र
1 योहान
2 योहान
3 योहान
यहूदा
प्रकटीकरण
Search
Book of Moses
Old Testament History
Wisdom Books
Major Prophets
Minor Prophets
Gospels of Jesus Christ
Acts of Apostles
Paul's Epistles
General Epistles
Endtime Epistles
Synoptic Gospel
Fourth Gospel
Tamil Bible
English Bible
Hebrew Bible
Greek Bible
Malayalam Bible
Hindi Bible
Telugu Bible
Kannada Bible
Bengali Bible
Gujarati Bible
Punjabi Bible
Oriya Bible
Urdu Bible
अधिक
यशया
Old Testament
उत्पत्ति
निर्गम
लेवीय
गणना
अनुवाद
यहोशवा
शास्ते
रूथ
1 शमुवेल
2 शमुवेल
1 राजे
2 राजे
1 इतिहास
2 इतिहास
एज्रा
नहेम्या
एस्तेर
ईयोब
स्तोत्रसंहिता
नीतिसूत्रे
उपदेशक
गीतरत्न
यशया
यिर्मया
विलापगीत
यहेज्केल
दानीएल
होशेय
योएल
आमोस
ओबद्या
योना
मीखा
नहूम
हबक्कूक
सफन्या
हाग्गय
जखऱ्या
मलाखी
New Testament
मत्तय
मार्क
लूक
योहान
प्रेषितांचीं कृत्यें
रोमकरांस
1 करिंथकरांस
2 करिंथकरांस
गलतीकरांस
इफिसकरांस
फिलिप्पैकरांस
कलस्सैकरांस
1 थेस्सलनीकाकरांस
2 थेस्सलनीकाकरांस
1 तीमथ्याला
2 तीमथ्थाला
तीताला
फिलेमोना
इब्री लोकांस
याकोब
1 पेत्र
2 पेत्र
1 योहान
2 योहान
3 योहान
यहूदा
प्रकटीकरण
54
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30
31
32
33
34
35
36
37
38
39
40
41
42
43
44
45
46
47
48
49
50
51
52
53
54
55
56
57
58
59
60
61
62
63
64
65
66
:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
Notes
No Verse Added
History
यशया 54:0 (08 48 am)
Facebook
Whatsapp
Linkedin
Pinterest
Tumblr
Reddit
आमच्याबद्दल
Contact Us
यशया धडा 54
यशया 54
1 स्त्रिये, सुखी हो. तुला मुले नाहीत. पण तू सुखी असावेस. परमेश्वर म्हणतो, “एकट्या असणाऱ्या बाईला.नवरा असणाऱ्या बाईपेक्षा जास्त मुले होतील.” .::. 2 तुझा तंबू मोठा कर. तुझी दारे सताड उघड. तुझ्या घराचा आकार वाढव तुझा तंबू मोठा आणि मजबूत कर. .::. 3 का? कारण तुझा पसारा खूप वाढणार आहे. खूप राष्ट्रातील लोक तुझ्या मुलांना येऊन मिळणार आहेत. तुझे वंशज राष्ट्रांची व्यवस्था लावतील आणि नाश झालेल्या शहरातून पुन्हा तुझी मुले वस्ती करतील. .::. 4 घाबरू नकोस. तुझी निराशा होणार नाही. लोक तुझी निंदा करणार नाहीत. तुला ओशाळवाणे व्हावे लागणार नाही. तू तरूण असताना तुला लज्जित व्हावे लागले. पण आता तू ते विसरशील. पती गेल्यावर तुझी झालेली अप्रतिष्ठा तुला आठवणार नाही. .::. 5 कारण तुझा पती हा तुझा निर्माता म्हणजेच देव आहे. त्याचे नाव सर्वशक्तिमान परमेश्वर आहे. इस्राएलला वाचविणारा एक तोच आहे तो इस्राएलचा पवित्र देव आहे. आणि त्याला सर्व पृथ्वीचा पवित्र देव म्हटले जाईल. .::. 6 तू परित्यक्ता स्त्रीप्रमाणे होतीस. तू मनातून फार दु:खी होतीस. पण देवाने तुला आपली मानले. पतीने तरूणपणीच सोडून दिलेल्या स्त्रीप्रमाणे तुझी अवस्था होती. पण परमेश्वराने तुला आपली मानले. .::. 7 देव म्हणतो, “मी तुला सोडले ते थोड्या वेळापुरतेच. मी तुला माझ्यात सामावून घेईन आणि तुझ्यावर कृपा करीन. .::. 8 मला खूप राग आला होता म्हणून मी थोड्या वेळापुरता तुझ्यापासून लपून बसलो. पण मी तुझ्यावर अखंड कृपा करून तुझे दु:ख हलके करीन.” परमेश्वर, तुझा तारणहार असे म्हणाला. .::. 9 देव म्हणतो, “नोहाच्या काळात प्रलय आणून मी जगाला शिक्षा केली होती ते आठव. पण, पुन्हा प्रलय घडवून जग नष्ट करणार नाही असे वचन मी नोहाला दिले होते. त्याचप्रमाणे मी आता तुला वचन देतो की मी तुझ्यावर कधी रागावणार नाही आणि तुझी खरडपट्टी ही काढणार नाही.” .::. 10 परमेश्वर म्हणतो, “एकवेळ डोंगर नाहीसे होतील, टेकड्यांचे रूपांतर धुळीत होईल. पण माझी तुझ्यावरची कृपा कधीही नाहीशी होणार नाही. मी स्थापन केलेली शांती चिरंतन राहील.” तुझ्यावर कृपा करणारा परमेश्वरच हे सगळे सांगत आहे. .::. 11 “बिचाऱ्या नगरी, वादळाप्रमाणे शत्रू तुझ्यावर चालून आले आणि कोणीही तुझे सांत्वन केले नाही. पण मी तुला पुन्हा उभारीन. तुझ्या वेशीच्या पायासाठी मी अतिशय चांगला चुना वापरीन. मी पाया घालताना इंद्रनील वापरीन. .::. 12 वेशीच्या भिंतीवरील दगड माणकांचे बसवीन. वेशीच्या दारासाठी मी चकाकणारी रत्ने वापरीन. वेशीसाठी मी हिरेमाणके वापरीन. .::. 13 तुझी मुले देवाला अनुसरतील. आणि तो त्यांना शिक्षण देईल. मग तुझ्या मुलांना खरोखरच शांतता मिळेल. .::. 14 चांगुलपणाच्या पायावर तुझी उभारणी होईल. म्हणून क्रौर्य आणि भय यांपासून तू सुरक्षित असशील. तुला कशाची भीती बाळगण्याचे कारण पडणार नाही. कशापासूनही तुला इजा होणार नाही. .::. 15 माझे कोणतेही सैन्य तुझ्याविरूध्द लढणार नाही. आणि समजा कोणी तुझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केलाच तर तू त्याचा पराभव करशील. .::. 16 “बघ! मी लोहार निर्मिला. तो विस्तव फुलावा म्हणून हवा फुंकतो. मग तापलेल्या लोखंडापासून त्याला पाहिजे तसे हत्यार तो बनवितो. त्याचप्रमाणे मी ‘नाश’ करणारा घडविला आहे. .::. 17 “लोक तुझ्याविरूध्द लढण्यासाठी शस्त्रे तयार करतील. पण ती शस्त्रे तुझा पराभव करणार नाहीत. काही लोक तुझ्याविरूध्द बोलतील पण जो असे बोलेल त्याला त्याची चूक दाखवून दिली जाईल.”देव म्हणतो, “देवाच्या सेवकांना काय मिळेल? त्यांना माझ्याकडून आलेल्या चांगल्या गोष्टी मिळतील.”
यशया धडा 1
यशया धडा 2
यशया धडा 3
यशया धडा 4
यशया धडा 5
यशया धडा 6
यशया धडा 7
यशया धडा 8
यशया धडा 9
यशया धडा 10
यशया धडा 11
यशया धडा 12
यशया धडा 13
यशया धडा 14
यशया धडा 15
यशया धडा 16
यशया धडा 17
यशया धडा 18
यशया धडा 19
यशया धडा 20
यशया धडा 21
यशया धडा 22
यशया धडा 23
यशया धडा 24
यशया धडा 25
यशया धडा 26
यशया धडा 27
यशया धडा 28
यशया धडा 29
यशया धडा 30
यशया धडा 31
यशया धडा 32
यशया धडा 33
यशया धडा 34
यशया धडा 35
यशया धडा 36
यशया धडा 37
यशया धडा 38
यशया धडा 39
यशया धडा 40
यशया धडा 41
यशया धडा 42
यशया धडा 43
यशया धडा 44
यशया धडा 45
यशया धडा 46
यशया धडा 47
यशया धडा 48
यशया धडा 49
यशया धडा 50
यशया धडा 51
यशया धडा 52
यशया धडा 53
यशया धडा 54
यशया धडा 55
यशया धडा 56
यशया धडा 57
यशया धडा 58
यशया धडा 59
यशया धडा 60
यशया धडा 61
यशया धडा 62
यशया धडा 63
यशया धडा 64
यशया धडा 65
यशया धडा 66
Common Bible Languages
English Bible
Hebrew Bible
Greek Bible
South Indian Languages
Tamil Bible
Malayalam Bible
Telugu Bible
Kannada Bible
West Indian Languages
Hindi Bible
Gujarati Bible
Punjabi Bible
Other Indian Languages
Urdu Bible
Bengali Bible
Oriya Bible
Marathi Bible
×
Alert
×
marathi Letters Keypad References