मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता

Notes

No Verse Added

स्तोत्रसंहिता धडा 74

1 देवा, तू आम्हाला कायमचाच सोडून गेलास का? देवा, तू तुझ्या माणसांवर अजूनही रागावलेला आहेस का?. .::. 2 तू खूप दिवसांपूर्वी ज्या लोकांना विकत घेतलेस त्यांची आठवण ठेव. तू आम्हाला वाचवलेस आता आम्ही तुझे आहोत. ज्या सियोनाच्या डोंगरावर तू राहिलास त्याची आठवण तुला होते का? .::. 3 देवा, ये आणि या प्राचीन अवशेषांमधून चाल. शत्रूंनी ज्या पवित्र जागेचा नाश केला तिथे परत ये. .::. 4 शत्रूंनी मंदिरात युध्द गर्जना केल्या. ते युध्द जिंकले आहे हे दाखविण्यासाठी त्यांनी मंदिरात झेंडे फडकवले. .::. 5 फावड्याने गवत कापणाऱ्यासारखे शत्रुचे सैनिक दिसत होते. .::. 6 देवा, त्यांनी कुऱ्हाडीचा आणि हातोडीचा उपयोग करुन तुझ्या मंदिरातील कोरीव काम तोडून टाकले. .::. 7 त्या सैनिकांनी तुझे पवित्र स्थान जाळून टाकले. तुझ्या नावाला गौरव प्राप्त करुन देण्यासाठी ते मंदिर बांधले होते पण त्यांनी ते मातीत मिळवले. .::. 8 शत्रूंनी आमचा संपूर्ण नाश करायचे ठरवले. त्यांनी देशातील प्रत्येक पवित्र स्थानजाळून टाकले. .::. 9 आम्हाला आमचे एकही चिन्ह दिसू शकले नाही. आता कोणी संदेष्टे राहिले नाही. कुणालाही काय करावे ते कळत नाही. .::. 10 देवा, आणखी किती काळ शत्रू आमची चेष्टा करणार आहेत? तू त्यांना कायमचीच तुझ्या नावाचा अनादर करायची परवानगी देणार आहेस का? .::. 11 देवा, तू आम्हाला इतकी मोठी शिक्षा का दिलीस? तू तुझी महान सत्ता वापरलीस आणि आमचा संपूर्ण नाश केलास. .::. 12 देवा, तू खूप काळापासून आमचा राजा आहेस या देशात लढाया जिंकायला तू आम्हाला मदत केलीस. .::. 13 देवा, लाल समुद्र दुभागण्यासाठी तू तुझ्या शक्तीचा उपयोग केलास. .::. 14 समुद्रातल्या मोठ्या राक्षसांचा तू पराभव केलास लिव्याथानाचे डोके तू ठेचलेस आणि त्याचे शरीर प्राण्यांना खाण्याकरता ठेवून दिलेस. .::. 15 तू नद्या नाल्यांना पाणी आणतोस आणि तूच नद्या कोरड्या करतोस. .::. 16 देवा, तू दिवसावर आणि रात्रीवर नियंत्रण ठेवतोस. सूर्य आणि चंद्र तूच निर्माण केलेस. .::. 17 पृथ्वीवरील प्रत्येक गोष्ट तूच सीमित केलीस.तूच उन्हाळा आणि हिवाळा निर्माण केलास. .::. 18 देवा, या गोष्टींची आठवण ठेव. शत्रूंनी तुझा प्राण उतारा केला ते लक्षात असू दे. ती मूर्ख माणसे तुझ्या नावाचा तिरस्कार करतात. .::. 19 त्या जंगली प्राण्यांना तुझे कबुतर घेऊ देऊ नकोस. तुझ्या गरीब माणसांना कायमचे विसरु नकोस. .::. 20 आपला करार आठव या देशातील प्रत्येक अंधाऱ्या कोपऱ्यात हिंसा आहे. .::. 21 देवा, तुझ्या माणसांना वाईट वागणुक मिळाली. त्यांना आणखी दु:ख होणार नाही असे पाहा. गरीब आणि असहाय्य लोक तुझी स्तुती करतात. .::. 22 देवा, ऊठ! आणि युध्द कर! त्या मूर्खांनी तुला आव्हान दिले याची आठवण ठेव. .::. 23 तुझ्या शत्रूंच्या आरोळ्या विसरु नकोस त्यांनी तुझा पुन्हा पुन्हा अपमान केला आहे.
  • स्तोत्रसंहिता धडा 1  
  • स्तोत्रसंहिता धडा 2  
  • स्तोत्रसंहिता धडा 3  
  • स्तोत्रसंहिता धडा 4  
  • स्तोत्रसंहिता धडा 5  
  • स्तोत्रसंहिता धडा 6  
  • स्तोत्रसंहिता धडा 7  
  • स्तोत्रसंहिता धडा 8  
  • स्तोत्रसंहिता धडा 9  
  • स्तोत्रसंहिता धडा 10  
  • स्तोत्रसंहिता धडा 11  
  • स्तोत्रसंहिता धडा 12  
  • स्तोत्रसंहिता धडा 13  
  • स्तोत्रसंहिता धडा 14  
  • स्तोत्रसंहिता धडा 15  
  • स्तोत्रसंहिता धडा 16  
  • स्तोत्रसंहिता धडा 17  
  • स्तोत्रसंहिता धडा 18  
  • स्तोत्रसंहिता धडा 19  
  • स्तोत्रसंहिता धडा 20  
  • स्तोत्रसंहिता धडा 21  
  • स्तोत्रसंहिता धडा 22  
  • स्तोत्रसंहिता धडा 23  
  • स्तोत्रसंहिता धडा 24  
  • स्तोत्रसंहिता धडा 25  
  • स्तोत्रसंहिता धडा 26  
  • स्तोत्रसंहिता धडा 27  
  • स्तोत्रसंहिता धडा 28  
  • स्तोत्रसंहिता धडा 29  
  • स्तोत्रसंहिता धडा 30  
  • स्तोत्रसंहिता धडा 31  
  • स्तोत्रसंहिता धडा 32  
  • स्तोत्रसंहिता धडा 33  
  • स्तोत्रसंहिता धडा 34  
  • स्तोत्रसंहिता धडा 35  
  • स्तोत्रसंहिता धडा 36  
  • स्तोत्रसंहिता धडा 37  
  • स्तोत्रसंहिता धडा 38  
  • स्तोत्रसंहिता धडा 39  
  • स्तोत्रसंहिता धडा 40  
  • स्तोत्रसंहिता धडा 41  
  • स्तोत्रसंहिता धडा 42  
  • स्तोत्रसंहिता धडा 43  
  • स्तोत्रसंहिता धडा 44  
  • स्तोत्रसंहिता धडा 45  
  • स्तोत्रसंहिता धडा 46  
  • स्तोत्रसंहिता धडा 47  
  • स्तोत्रसंहिता धडा 48  
  • स्तोत्रसंहिता धडा 49  
  • स्तोत्रसंहिता धडा 50  
  • स्तोत्रसंहिता धडा 51  
  • स्तोत्रसंहिता धडा 52  
  • स्तोत्रसंहिता धडा 53  
  • स्तोत्रसंहिता धडा 54  
  • स्तोत्रसंहिता धडा 55  
  • स्तोत्रसंहिता धडा 56  
  • स्तोत्रसंहिता धडा 57  
  • स्तोत्रसंहिता धडा 58  
  • स्तोत्रसंहिता धडा 59  
  • स्तोत्रसंहिता धडा 60  
  • स्तोत्रसंहिता धडा 61  
  • स्तोत्रसंहिता धडा 62  
  • स्तोत्रसंहिता धडा 63  
  • स्तोत्रसंहिता धडा 64  
  • स्तोत्रसंहिता धडा 65  
  • स्तोत्रसंहिता धडा 66  
  • स्तोत्रसंहिता धडा 67  
  • स्तोत्रसंहिता धडा 68  
  • स्तोत्रसंहिता धडा 69  
  • स्तोत्रसंहिता धडा 70  
  • स्तोत्रसंहिता धडा 71  
  • स्तोत्रसंहिता धडा 72  
  • स्तोत्रसंहिता धडा 73  
  • स्तोत्रसंहिता धडा 74  
  • स्तोत्रसंहिता धडा 75  
  • स्तोत्रसंहिता धडा 76  
  • स्तोत्रसंहिता धडा 77  
  • स्तोत्रसंहिता धडा 78  
  • स्तोत्रसंहिता धडा 79  
  • स्तोत्रसंहिता धडा 80  
  • स्तोत्रसंहिता धडा 81  
  • स्तोत्रसंहिता धडा 82  
  • स्तोत्रसंहिता धडा 83  
  • स्तोत्रसंहिता धडा 84  
  • स्तोत्रसंहिता धडा 85  
  • स्तोत्रसंहिता धडा 86  
  • स्तोत्रसंहिता धडा 87  
  • स्तोत्रसंहिता धडा 88  
  • स्तोत्रसंहिता धडा 89  
  • स्तोत्रसंहिता धडा 90  
  • स्तोत्रसंहिता धडा 91  
  • स्तोत्रसंहिता धडा 92  
  • स्तोत्रसंहिता धडा 93  
  • स्तोत्रसंहिता धडा 94  
  • स्तोत्रसंहिता धडा 95  
  • स्तोत्रसंहिता धडा 96  
  • स्तोत्रसंहिता धडा 97  
  • स्तोत्रसंहिता धडा 98  
  • स्तोत्रसंहिता धडा 99  
  • स्तोत्रसंहिता धडा 100  
  • स्तोत्रसंहिता धडा 101  
  • स्तोत्रसंहिता धडा 102  
  • स्तोत्रसंहिता धडा 103  
  • स्तोत्रसंहिता धडा 104  
  • स्तोत्रसंहिता धडा 105  
  • स्तोत्रसंहिता धडा 106  
  • स्तोत्रसंहिता धडा 107  
  • स्तोत्रसंहिता धडा 108  
  • स्तोत्रसंहिता धडा 109  
  • स्तोत्रसंहिता धडा 110  
  • स्तोत्रसंहिता धडा 111  
  • स्तोत्रसंहिता धडा 112  
  • स्तोत्रसंहिता धडा 113  
  • स्तोत्रसंहिता धडा 114  
  • स्तोत्रसंहिता धडा 115  
  • स्तोत्रसंहिता धडा 116  
  • स्तोत्रसंहिता धडा 117  
  • स्तोत्रसंहिता धडा 118  
  • स्तोत्रसंहिता धडा 119  
  • स्तोत्रसंहिता धडा 120  
  • स्तोत्रसंहिता धडा 121  
  • स्तोत्रसंहिता धडा 122  
  • स्तोत्रसंहिता धडा 123  
  • स्तोत्रसंहिता धडा 124  
  • स्तोत्रसंहिता धडा 125  
  • स्तोत्रसंहिता धडा 126  
  • स्तोत्रसंहिता धडा 127  
  • स्तोत्रसंहिता धडा 128  
  • स्तोत्रसंहिता धडा 129  
  • स्तोत्रसंहिता धडा 130  
  • स्तोत्रसंहिता धडा 131  
  • स्तोत्रसंहिता धडा 132  
  • स्तोत्रसंहिता धडा 133  
  • स्तोत्रसंहिता धडा 134  
  • स्तोत्रसंहिता धडा 135  
  • स्तोत्रसंहिता धडा 136  
  • स्तोत्रसंहिता धडा 137  
  • स्तोत्रसंहिता धडा 138  
  • स्तोत्रसंहिता धडा 139  
  • स्तोत्रसंहिता धडा 140  
  • स्तोत्रसंहिता धडा 141  
  • स्तोत्रसंहिता धडा 142  
  • स्तोत्रसंहिता धडा 143  
  • स्तोत्रसंहिता धडा 144  
  • स्तोत्रसंहिता धडा 145  
  • स्तोत्रसंहिता धडा 146  
  • स्तोत्रसंहिता धडा 147  
  • स्तोत्रसंहिता धडा 148  
  • स्तोत्रसंहिता धडा 149  
  • स्तोत्रसंहिता धडा 150  
×

Alert

×

marathi Letters Keypad References