मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1 परमेश्वराच्या सर्व सेवकांनो, त्याची स्तुती करा. तुम्ही सेवकांनी मंदिरात रात्रभर सेवा केली.
2 सेवकांनो, तुमचे बाहू उभारा आणि परमेश्वराचे स्तोत्र गा.
3 आणि परमेश्वर तुम्हाला सियोनवरुन आशीर्वाद देवो. परमेश्वराने स्वर्ग आणि पृथ्वी निर्माण केली.

Notes

No Verse Added

Total 150 Chapters, Current Chapter 134 of Total Chapters 150
स्तोत्रसंहिता 134:15
1. 1 परमेश्वराच्या सर्व सेवकांनो, त्याची स्तुती करा. तुम्ही सेवकांनी मंदिरात रात्रभर सेवा केली.
2. 2 सेवकांनो, तुमचे बाहू उभारा आणि परमेश्वराचे स्तोत्र गा.
3. 3 आणि परमेश्वर तुम्हाला सियोनवरुन आशीर्वाद देवो. परमेश्वराने स्वर्ग आणि पृथ्वी निर्माण केली.
Total 150 Chapters, Current Chapter 134 of Total Chapters 150
×

Alert

×

marathi Letters Keypad References