मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
1 इतिहास
1. आदाम, शेथ, अनोश, केनान, महललेल, यारेद, हनोख, मथुशलह, लामेख (नोहा.)
2. [This verse may not be a part of this translation]
3. [This verse may not be a part of this translation]
4. शेम, हाम आणि याफेथ ही नोहाची मुले.
5. गोमर, मागोग, मादय, यावान, तुबाल, मेशेख, तीरास
6. गोमरचे मुलगे: आश्कनाज, रीफाथ, तोगार्मा
7. यावानचे मुलगे: अलीसा, तार्शीश, कित्तीम, रोदानीम
8. कूश, मिस्राईम (मिसर) पूट व कनान.
9. कूशचे मुलगे असे: सबा, हवीला, सब्ता, रामा, साब्तका, रामाचे मुलगे शबा आणि ददान.
10. कुशचा वंशज निम्रोद हा जगातील सर्वात सामर्थ्यवान आणि शूर सैनिक झाला.
11. मिस्राईमने लूदीम, अनामीम, लहाबीम, नाप्तुहीम
12. पात्रुसीम, कास्लूहीम (याच्यापासून पलिष्टी झाले) व कफतोरीम यांना जन्म दिला.
13. आणि कनानाचा ज्येष्ठ मुलगा सीदोन व त्यांनतर हेथ;
14. यबूसी, अमोरी, गिर्गाशी,
15. हिव्वी, अकर, शीनी
16. आर्वाही, समारी, हमाथी हे होत.
17. एलाम, अश्शूर, अर्पक्षद, लूद आणि अराम हे शेमचे मुलगे, ऊस, हूल, गेतेर आणि मेशेख हे अरामचे मुलगे.
18. शेलहचे वडील अर्पक्षद आणि एबरचे वडील शेलह.
19. एबरला दोन मुलगे झाले. एकाचे नाव पेलेग (म्हणजे विभागणी) त्याला हे नाव पडायचे कारण याच्या हयातीत पृथ्वीवरील लोकांची भाषावार विभागणी झाली. पेलेगच्या भावाचे नाव यक्तान.
20. यक्तानने अलमोदाद, शेलेफ, हसर्मावेथ, येरह,
21. हदोराम, ऊजाल, दिक्ला,
22. एबाल, अबीमाएल, शबा,
23. ओफीर, हवीला, योबाब यांना जन्म दिला.
24. अर्पक्षद, शेलह,
25. एबर, पेलेग, रऊ
26. सरुग, नाहोर, तेरह,
27. अब्राम (म्हणजेच अब्राहाम) ही सर्व शेमची मुले.
28. इसहाक आणि इश्माएल ही अब्राहामची मुले.
29. त्यांचे वंशज पुढीलप्रमाणे: नबायोथ हा इश्माएलचा पहिला मुलगा. इश्माएलची इतर मुले म्हणजे केदार, अदबेल, मिबसाम,
30. मिश्मा, दुमा, मस्सा, हदद, तेमा
31. यतूर, नापीश, केदमा. हे सर्व इश्माएलचे मुलगे.
32. कटूरा ही अब्राहामची दासी होती. तिने जिम्रान, यक्षान, मदान, मिद्यान, इश्बाक, शूह यांना जन्म दिला. यक्षानला सबा व ददान हे मुलगे झाले.
33. एफा, एफर, हनोख, अबीदा, एल्दा हे मिद्यानचे मुलगे. या सर्वाना कटूराने जन्म दिला.
34. इसहाक हा अब्राहामचा मुलगा. एसाव आणि इस्राएल (याकोब) हे इसहाकचे मुलगे.
35. एसावाचे मुलगे पुढीलप्रमाणे: अलीपाज, रगुवेल, यऊश, यालाम, कोरह.
36. अलीपाजचे मुलगे असे: तेमान, ओमार, सपी, गाताम, कनाज. याखेरीज अलीपाज आणि तिम्रा यांना अमालेक नावाचा मुलगा होता.
37. नहाथ, जेरह, शम्मा, मिज्जा हे रगुवेलचे मुलगे होत.
38. लोटान, शोबाल, सिबोन, अना, दीशोन, एसर व दीशान हे सेईराचे मुलगे.
39. होरी आणि होमाम हे लोटानचे मुलगे. लोटानला तिम्ना नावाची बहीणही होती.
40. आल्यान, मानहाथ, एबाल, शपी आणि ओनाम हे शोबालचे मुलगे. अय्या आणि अना हे सिबोनचे मुलगे.
41. दीशोन हा अनाचा मुलगा आणि हमदान, एशबान, यित्राण, करान हे दीशोनचे मुलगे.
42. बिल्हान, जावान, याकान हे एसेराचे मुलगे. ऊस व अरान हे दीशानाचे मुलगे.
43. इस्राएलमध्ये राजांनी राज्य केले त्याच्या कितीतरी आधी अदोममध्ये राजे होते. त्यांची नावे अशी: बौराचा मुलगा बेला, बेलाच्या नगराचे नाव दीन्हाबा.
44. बेलाच्या निधनानंतर जेरहचा मुलगा योबाब राजा झाला. योबाब बस्रा येथील होता.
45. योबाब मरण पावल्यानंतर त्याच्या जागी हूशाम गादीवर आला. हा तेमानी देशातील होता.
46. हूशामच्या मृत्यूनंतर बदादचा मुलगा हदाद याने राज्य केले. त्याने मवाबच्या देशात मिद्यानचा पराभव केला. हदादच्या नगराचे नाव अवीत होते.
47. हदाद मरण पावल्यावर साम्ला राजा झाला. हा मास्रेका येथील होता.
48. साम्ला मरण पावल्यावर त्याच्या जागी शौल राज्यावर आला. हा युफ्राटीस नदीवरल्या रहोबोथचा होता.
49. शौल वारल्यावर अकबोरचा मुलगा बाल - हानान राजा झाला.
50. बाल-हानान नारल्यावर हदाद राजा झाला. त्याच्या नगराचे नाव पाई असे होते. हदादच्या बायकोचे नाव महेटाबेल. ही मात्रेद हिची मुलगी. मात्रेद मे - जाहाबची मुलगी.
51. पुढे हदाद वारला. नंतर तिम्रा, आल्या, यतेथ,
52. अहलीबामा, एला, पीनोन,
53. कनाज, तेमान मिब्सार, 54माग्दीएल, ईराम, हे अदोमचे नेते झाले.
54. [This verse may not be a part of this translation]

Notes

No Verse Added

Total 29 Chapters, Current Chapter 1 of Total Chapters 29
1 इतिहास 1:2
1. आदाम, शेथ, अनोश, केनान, महललेल, यारेद, हनोख, मथुशलह, लामेख (नोहा.)
2. This verse may not be a part of this translation
3. This verse may not be a part of this translation
4. शेम, हाम आणि याफेथ ही नोहाची मुले.
5. गोमर, मागोग, मादय, यावान, तुबाल, मेशेख, तीरास
6. गोमरचे मुलगे: आश्कनाज, रीफाथ, तोगार्मा
7. यावानचे मुलगे: अलीसा, तार्शीश, कित्तीम, रोदानीम
8. कूश, मिस्राईम (मिसर) पूट कनान.
9. कूशचे मुलगे असे: सबा, हवीला, सब्ता, रामा, साब्तका, रामाचे मुलगे शबा आणि ददान.
10. कुशचा वंशज निम्रोद हा जगातील सर्वात सामर्थ्यवान आणि शूर सैनिक झाला.
11. मिस्राईमने लूदीम, अनामीम, लहाबीम, नाप्तुहीम
12. पात्रुसीम, कास्लूहीम (याच्यापासून पलिष्टी झाले) कफतोरीम यांना जन्म दिला.
13. आणि कनानाचा ज्येष्ठ मुलगा सीदोन त्यांनतर हेथ;
14. यबूसी, अमोरी, गिर्गाशी,
15. हिव्वी, अकर, शीनी
16. आर्वाही, समारी, हमाथी हे होत.
17. एलाम, अश्शूर, अर्पक्षद, लूद आणि अराम हे शेमचे मुलगे, ऊस, हूल, गेतेर आणि मेशेख हे अरामचे मुलगे.
18. शेलहचे वडील अर्पक्षद आणि एबरचे वडील शेलह.
19. एबरला दोन मुलगे झाले. एकाचे नाव पेलेग (म्हणजे विभागणी) त्याला हे नाव पडायचे कारण याच्या हयातीत पृथ्वीवरील लोकांची भाषावार विभागणी झाली. पेलेगच्या भावाचे नाव यक्तान.
20. यक्तानने अलमोदाद, शेलेफ, हसर्मावेथ, येरह,
21. हदोराम, ऊजाल, दिक्ला,
22. एबाल, अबीमाएल, शबा,
23. ओफीर, हवीला, योबाब यांना जन्म दिला.
24. अर्पक्षद, शेलह,
25. एबर, पेलेग, रऊ
26. सरुग, नाहोर, तेरह,
27. अब्राम (म्हणजेच अब्राहाम) ही सर्व शेमची मुले.
28. इसहाक आणि इश्माएल ही अब्राहामची मुले.
29. त्यांचे वंशज पुढीलप्रमाणे: नबायोथ हा इश्माएलचा पहिला मुलगा. इश्माएलची इतर मुले म्हणजे केदार, अदबेल, मिबसाम,
30. मिश्मा, दुमा, मस्सा, हदद, तेमा
31. यतूर, नापीश, केदमा. हे सर्व इश्माएलचे मुलगे.
32. कटूरा ही अब्राहामची दासी होती. तिने जिम्रान, यक्षान, मदान, मिद्यान, इश्बाक, शूह यांना जन्म दिला. यक्षानला सबा ददान हे मुलगे झाले.
33. एफा, एफर, हनोख, अबीदा, एल्दा हे मिद्यानचे मुलगे. या सर्वाना कटूराने जन्म दिला.
34. इसहाक हा अब्राहामचा मुलगा. एसाव आणि इस्राएल (याकोब) हे इसहाकचे मुलगे.
35. एसावाचे मुलगे पुढीलप्रमाणे: अलीपाज, रगुवेल, यऊश, यालाम, कोरह.
36. अलीपाजचे मुलगे असे: तेमान, ओमार, सपी, गाताम, कनाज. याखेरीज अलीपाज आणि तिम्रा यांना अमालेक नावाचा मुलगा होता.
37. नहाथ, जेरह, शम्मा, मिज्जा हे रगुवेलचे मुलगे होत.
38. लोटान, शोबाल, सिबोन, अना, दीशोन, एसर दीशान हे सेईराचे मुलगे.
39. होरी आणि होमाम हे लोटानचे मुलगे. लोटानला तिम्ना नावाची बहीणही होती.
40. आल्यान, मानहाथ, एबाल, शपी आणि ओनाम हे शोबालचे मुलगे. अय्या आणि अना हे सिबोनचे मुलगे.
41. दीशोन हा अनाचा मुलगा आणि हमदान, एशबान, यित्राण, करान हे दीशोनचे मुलगे.
42. बिल्हान, जावान, याकान हे एसेराचे मुलगे. ऊस अरान हे दीशानाचे मुलगे.
43. इस्राएलमध्ये राजांनी राज्य केले त्याच्या कितीतरी आधी अदोममध्ये राजे होते. त्यांची नावे अशी: बौराचा मुलगा बेला, बेलाच्या नगराचे नाव दीन्हाबा.
44. बेलाच्या निधनानंतर जेरहचा मुलगा योबाब राजा झाला. योबाब बस्रा येथील होता.
45. योबाब मरण पावल्यानंतर त्याच्या जागी हूशाम गादीवर आला. हा तेमानी देशातील होता.
46. हूशामच्या मृत्यूनंतर बदादचा मुलगा हदाद याने राज्य केले. त्याने मवाबच्या देशात मिद्यानचा पराभव केला. हदादच्या नगराचे नाव अवीत होते.
47. हदाद मरण पावल्यावर साम्ला राजा झाला. हा मास्रेका येथील होता.
48. साम्ला मरण पावल्यावर त्याच्या जागी शौल राज्यावर आला. हा युफ्राटीस नदीवरल्या रहोबोथचा होता.
49. शौल वारल्यावर अकबोरचा मुलगा बाल - हानान राजा झाला.
50. बाल-हानान नारल्यावर हदाद राजा झाला. त्याच्या नगराचे नाव पाई असे होते. हदादच्या बायकोचे नाव महेटाबेल. ही मात्रेद हिची मुलगी. मात्रेद मे - जाहाबची मुलगी.
51. पुढे हदाद वारला. नंतर तिम्रा, आल्या, यतेथ,
52. अहलीबामा, एला, पीनोन,
53. कनाज, तेमान मिब्सार, 54माग्दीएल, ईराम, हे अदोमचे नेते झाले.
54. This verse may not be a part of this translation
Total 29 Chapters, Current Chapter 1 of Total Chapters 29
×

Alert

×

marathi Letters Keypad References