मराठी बायबल

ऐसी तो रीड वर्शन (ESV)
उत्पत्ति
1. एसाव (म्हणजे ‘अदोम’) याची वंशावळ
2. एसावाने कनानी मुलींशी लग्ने केली; त्याच्या बायका येणे प्रमाणे - एलोन हित्ती याची मुलगी आदा; सिबोन हिळी याचा मुलगा अना, त्याची मुलगी ओहोलीबामा
3. आणि इश्माएलाची मुलगी नबायोथाची बहीण बासमथ.
4. एसावापासून आदेला झालेल्या मुलाचे नाव अलीपाज व बासमथला झालेल्या मुलाचे नाव रेऊल होते.
5. आणि ओहोलीबामेस, यऊश, यालाम व कोरह हे तीन मुलगे होते. हे एसावाचे मुलगे; हे त्याला कनान देशात झाले.
6. [This verse may not be a part of this translation]
7. [This verse may not be a part of this translation]
8. [This verse may not be a part of this translation]
9. एसाव हा अदोमी लोकांचा मुळ पुरुष होय. सेईरच्या डोंगराळ प्रदेशात राहाणाऱ्या एसावाची वंशावळ:
10. एसावाच्या मुलांची नाव-एसाव व आदा यांचा मुलगा अलीपाज आणि एसाव व बासमाथ यांचा मुलगा रेऊल.
11. अलीपाजाला पांच मुलगे होते; तेमान, ओमार, सपो, गाताम व कनाज;
12. अलीपाज याची तिम्ना नावांची एक गुलामस्त्री होती; तिम्ना व अलीपाज यांना एक मुलगा झाला; त्याचे नाव अमालेक.
13. रेऊलास चार मुलगे होते. त्यांची नाव-नहाथ, जेरह, शाम्मा व मिज्जा ही एसावाची नातवंडे होती. बासमथाच्या पोटी झालेल्या रगुवेलाची ही मुले.
14. सिबोनाचा मुलगा अना याची मुलगी अहलीबामा ही एसावाची तिसरी बायको होती. यऊश, यालाम व कोरह हे एसाव व अहलीबामा यांचे मुलगे होते.
15. एसावाचे मुलगे आपापल्या कुळांचे प्रमुख झाले ते हे - एसावाचा पहिला मुलगा अलीपाज, त्याचे मुलगे; तेमान, ओमार, सपो, कनाज
16. कोरह, गाताम व अमालेख; हे आपापल्या कुळांचे प्रमुख एसावास त्याची बायको आदा हिच्या पोटी झाले.
17. एसावाचा मुलगा रेऊल याचे मुलगे हे - नाहथ, जेरह, शाम्मा व मिज्जा; हे सर्व कूळप्रमुख एसावास त्याची बायको बासमथ हिच्या पोटीं झाले.
18. एसावाची बायको अनाची मुलगी अहलीबामा हिचे मुलगे-यऊश, यालाम व कोरह; हे तिघे जण आपापल्या कुळांचे प्रमुख झाले;
19. हे सर्व पुरुष एसावापासून (अदोमपासून) झालेल्या कुळांचे नेते होत.
20. एसावापूर्वी अदोममध्ये सेईर नावाचा एक होरी माणूस होता. त्याचे मुलगे हे - लोटन, शोबाल, सिबोन,
21. अना, दीशोन, एसर व दिशान; हे सेईराचे मुलगे होरी वंशातील आपापल्या कुळांचे प्रमुख झाले.
22. लोटानाचे मुलगे होते होरी व हेमाम. (तिम्ना ही लोटानाची बहीण होती.)
23. शोबालाचे मुलगे अलवान, मानहाथ, एबाल, शपो व ओनाम.
24. सिबोनाचे दोन मुलगे होते; अय्या व अना (आपला बाप सिबोन याची गाढवे राखीत असता ज्याला डोंगरात गरम पाण्याचे झरे सांपडले तोच हा अना.)
25. अनाचा मुलगा दिशोन व अनाची मुलगी अहलीबामा.
26. दीशोनाला चार मुलगे होते;हेमदान, एश्बान, यित्रान व करान.
27. एसराला बिल्हान, जावान व अकान हे तीन मुलगे होते.
28. दीशानाला ऊस व अरान हे दोन मुलगे होते.
29. होरी कुळांचे जे प्रमुख झाले त्यांची नावे अशी - लोटान, शोबाल, सिबोन, अना,
30. दीशोन, एसर व दीशान, यहूदा प्रांताच्या पूर्वे कडील सेईर (अदोम) प्रदेशात राहाणाऱ्या आपापल्या कुळांचे हे प्रमुख झाले.
31. इस्राएलने राज्य करण्यापूर्वी अदोमला राजे होते.
32. बौराचा मुलगा बेला याने अद्रोमावर राज्य केले; दिन्हाबा नगर ही त्याची राजधानी होती.
33. बेला मेल्यावर बस्रा येथील जेरहाचा मुलगा योबाब हा त्याच्या जागी राजा झाला.
34. योबाब मेल्यावर तेमानी लोकांच्या देशाचा हुशाम याने त्याच्या जागी राज्य केले.
35. हुशाम मेल्यावर बदाद याचा मुलगा हदाद याने त्याच्या जागी राज्य केले. (यानेच मवाब देशात मिघानांचा पराभव केला) अवीत नगर ही त्याची राजधानी होती.
36. हदाद मेल्यावर मास्त्रेका येथील साम्ला याने त्या देशावर राज्य केले.
37. साम्ला मेल्यावर फरात (युफ्रेटीस) नदीवर असलेल्या रहोबोथ येथील शौल याने त्या देशावर राज्य केले.
38. शौल मेल्यावर अकबोराचा मुलगा बाल - हानान याने त्या देशावर राज्य केले.
39. बाल-हानान मेल्यावर हदार याने त्या देशावर राज्य केले. पाऊ हा त्याची राजधानी होती. त्याच्या बायकोचे नाव महेटाबेल होते; ही मे-जाहाबाची मुलगी मात्रेद हिची मुलगी होती.
40. [This verse may not be a part of this translation]
41. [This verse may not be a part of this translation]
42. [This verse may not be a part of this translation]
43. [This verse may not be a part of this translation]
Total 50 अध्याय, Selected धडा 36 / 50
1 एसाव (म्हणजे ‘अदोम’) याची वंशावळ 2 एसावाने कनानी मुलींशी लग्ने केली; त्याच्या बायका येणे प्रमाणे - एलोन हित्ती याची मुलगी आदा; सिबोन हिळी याचा मुलगा अना, त्याची मुलगी ओहोलीबामा 3 आणि इश्माएलाची मुलगी नबायोथाची बहीण बासमथ. 4 एसावापासून आदेला झालेल्या मुलाचे नाव अलीपाज व बासमथला झालेल्या मुलाचे नाव रेऊल होते. 5 आणि ओहोलीबामेस, यऊश, यालाम व कोरह हे तीन मुलगे होते. हे एसावाचे मुलगे; हे त्याला कनान देशात झाले. 6 [This verse may not be a part of this translation] 7 [This verse may not be a part of this translation] 8 [This verse may not be a part of this translation] 9 एसाव हा अदोमी लोकांचा मुळ पुरुष होय. सेईरच्या डोंगराळ प्रदेशात राहाणाऱ्या एसावाची वंशावळ: 10 एसावाच्या मुलांची नाव-एसाव व आदा यांचा मुलगा अलीपाज आणि एसाव व बासमाथ यांचा मुलगा रेऊल. 11 अलीपाजाला पांच मुलगे होते; तेमान, ओमार, सपो, गाताम व कनाज; 12 अलीपाज याची तिम्ना नावांची एक गुलामस्त्री होती; तिम्ना व अलीपाज यांना एक मुलगा झाला; त्याचे नाव अमालेक. 13 रेऊलास चार मुलगे होते. त्यांची नाव-नहाथ, जेरह, शाम्मा व मिज्जा ही एसावाची नातवंडे होती. बासमथाच्या पोटी झालेल्या रगुवेलाची ही मुले. 14 सिबोनाचा मुलगा अना याची मुलगी अहलीबामा ही एसावाची तिसरी बायको होती. यऊश, यालाम व कोरह हे एसाव व अहलीबामा यांचे मुलगे होते. 15 एसावाचे मुलगे आपापल्या कुळांचे प्रमुख झाले ते हे - एसावाचा पहिला मुलगा अलीपाज, त्याचे मुलगे; तेमान, ओमार, सपो, कनाज 16 कोरह, गाताम व अमालेख; हे आपापल्या कुळांचे प्रमुख एसावास त्याची बायको आदा हिच्या पोटी झाले. 17 एसावाचा मुलगा रेऊल याचे मुलगे हे - नाहथ, जेरह, शाम्मा व मिज्जा; हे सर्व कूळप्रमुख एसावास त्याची बायको बासमथ हिच्या पोटीं झाले. 18 एसावाची बायको अनाची मुलगी अहलीबामा हिचे मुलगे-यऊश, यालाम व कोरह; हे तिघे जण आपापल्या कुळांचे प्रमुख झाले; 19 हे सर्व पुरुष एसावापासून (अदोमपासून) झालेल्या कुळांचे नेते होत. 20 एसावापूर्वी अदोममध्ये सेईर नावाचा एक होरी माणूस होता. त्याचे मुलगे हे - लोटन, शोबाल, सिबोन, 21 अना, दीशोन, एसर व दिशान; हे सेईराचे मुलगे होरी वंशातील आपापल्या कुळांचे प्रमुख झाले. 22 लोटानाचे मुलगे होते होरी व हेमाम. (तिम्ना ही लोटानाची बहीण होती.) 23 शोबालाचे मुलगे अलवान, मानहाथ, एबाल, शपो व ओनाम. 24 सिबोनाचे दोन मुलगे होते; अय्या व अना (आपला बाप सिबोन याची गाढवे राखीत असता ज्याला डोंगरात गरम पाण्याचे झरे सांपडले तोच हा अना.) 25 अनाचा मुलगा दिशोन व अनाची मुलगी अहलीबामा. 26 दीशोनाला चार मुलगे होते;हेमदान, एश्बान, यित्रान व करान. 27 एसराला बिल्हान, जावान व अकान हे तीन मुलगे होते. 28 दीशानाला ऊस व अरान हे दोन मुलगे होते. 29 होरी कुळांचे जे प्रमुख झाले त्यांची नावे अशी - लोटान, शोबाल, सिबोन, अना, 30 दीशोन, एसर व दीशान, यहूदा प्रांताच्या पूर्वे कडील सेईर (अदोम) प्रदेशात राहाणाऱ्या आपापल्या कुळांचे हे प्रमुख झाले. 31 इस्राएलने राज्य करण्यापूर्वी अदोमला राजे होते. 32 बौराचा मुलगा बेला याने अद्रोमावर राज्य केले; दिन्हाबा नगर ही त्याची राजधानी होती. 33 बेला मेल्यावर बस्रा येथील जेरहाचा मुलगा योबाब हा त्याच्या जागी राजा झाला. 34 योबाब मेल्यावर तेमानी लोकांच्या देशाचा हुशाम याने त्याच्या जागी राज्य केले. 35 हुशाम मेल्यावर बदाद याचा मुलगा हदाद याने त्याच्या जागी राज्य केले. (यानेच मवाब देशात मिघानांचा पराभव केला) अवीत नगर ही त्याची राजधानी होती. 36 हदाद मेल्यावर मास्त्रेका येथील साम्ला याने त्या देशावर राज्य केले. 37 साम्ला मेल्यावर फरात (युफ्रेटीस) नदीवर असलेल्या रहोबोथ येथील शौल याने त्या देशावर राज्य केले. 38 शौल मेल्यावर अकबोराचा मुलगा बाल - हानान याने त्या देशावर राज्य केले. 39 बाल-हानान मेल्यावर हदार याने त्या देशावर राज्य केले. पाऊ हा त्याची राजधानी होती. त्याच्या बायकोचे नाव महेटाबेल होते; ही मे-जाहाबाची मुलगी मात्रेद हिची मुलगी होती. 40 [This verse may not be a part of this translation] 41 [This verse may not be a part of this translation] 42 [This verse may not be a part of this translation] 43 [This verse may not be a part of this translation]
Total 50 अध्याय, Selected धडा 36 / 50
×

Alert

×

Marathi Letters Keypad References