मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
1 इतिहास
1. अहरोनाच्या वंशजांची वर्गवारी नादाब, अबीहू एलाजार व इथामार.
2. पण नादाब आणि अबीहू हे दोघे आपल्या पित्याच्या आधीच मरण पावले. त्यांना अपत्य ही नव्हती. तेव्हा एलाजार आणि इथामार हेच याजक झाले.
3. दावीद व एलाजाराच्या वंशातला सादोक आणि इथामार यांच्या वंशातला अहीमलेख यांनी त्यांच्या नेमणुकीप्रमाणे त्यांच्या सेवेसाठी त्यांची वाटणी केली. [PE][PS]
4. इथामारापेक्षा एलाजाराच्या वंशजात वडीलधारी प्रमुख मंडळी अधिक निघाली. एलाजाराच्या वंशजात सोळा जण तर इथामारच्या वंशजात आठ जण प्रमुख होते.
5. दोन्ही वंशजातील पुरुषांची निवड चिठ्ठ्या टाकून केली. काहीजणांना पवित्रस्थानाच्या देखभालीचे अधिकारी आणि देवाकडचे अधिकारी असे केले. हे सर्वजण एलाजार आणि इथामार यांच्या वंशजातलेच होते. [PE][PS]
6. आणि लेव्यांतला लेखक, नथनेलाचा पुत्र शमाया याने राजा व अधिकारी, सादोक याजक, अब्याथारचा पुत्र अहीमलेख, याजक आणि लेवी यांच्या घराण्यातील प्रमुख ह्याच्यासमोर त्यांची नावे लिहिली. चिठ्ठ्या टाकून एलाजाराच्या कुळाच्या वंशातून निवड करण्यात येई आणि पुढच्या वेळेला इथामार यांच्या कुळातील वंशातून निवड करण्यात येई. [PE][PS]
7. पहिली चिठ्ठी यहोयारीबाची निघाली. दुसरी यदायाची,
8. तिसरी हारीमाची, चौथी सोरीमाची,
9. पाचवी मल्कीयाची, सहावी मयामिनाची,
10. सातवी हक्कोसाची, आठवी अबीयाची. [PE][PS]
11. नववी येशूवाची, दहावी शकन्याची,
12. अकरावी एल्याशिबाची, बारावी याकीमाची
13. तेरावी हुप्पाची, चवदावी येशेबाबाची,
14. पंधरावी बिल्गाची, सोळावी इम्मेराची. [PE][PS]
15. सतरावी हेजीराची, अठरावी हप्पिसेसाची,
16. एकोणीसावी पथह्याची, विसावी यहेजकेलाची,
17. एकविसावी याखीनाची, बाविसावी गामूलची,
18. तेविसावी दलायाची आणि चोविसावी माज्याची. [PE][PS]
19. परमेश्वराच्या मंदिरात सेवा करण्यासाठी या सर्वांची क्रमाने नेमणूक करण्यात आली. इस्राएलचा परमेश्वर देव याने अहरोनाला जे नियम घालून दिले त्याच नियमांचे पालन त्यांनी मंदिराच्या सेवेसाठी केले. [PE][PS]
20. लेवीच्या इतर वंशजांची नावे खालीलप्रमाणे: [QBR] अम्रामच्या वंशातील शूबाएल; [QBR] शूबाएलचे वंशज: यहदाया. [QBR]
21. रहब्याचे वंशज: रहब्याच्या वंशात इश्शिया मुख्य. [QBR]
22. इसहार वंशजापैकी: शलोमोथ. शलोमोथाच्या वंशजातून: यहथ. [QBR]
23. हेब्रोनचा थोरला पुत्र यरीया, हेब्रोनचा दुसरा पुत्र अमऱ्या, यहजिएल तिसरा आणि चौथा यकमाम. [QBR]
24. उज्जियेलाच्या वंशातला मीखा. मीखाच्या वंशातला शामीर. [QBR]
25. मीखाचा भाऊ इश्शिया, इश्शियाचा पुत्र जखऱ्या. [QBR]
26. मरारीचे वंशज: महली आणि मूशी. याजीयाचा वंशज बनो. [QBR]
27. मरारीचे वंशज: याजीयापासून बनो व शोहम व जक्कूर व इब्री. [QBR]
28. महलीपासून: एलाजार हा महलीचा पुत्र. याला अपत्य नव्हते. [QBR]
29. कीशाचे वंशज: यरहमेल. [QBR]
30. महली, एदर आणि यरीमोथ हे मूशीचे पुत्र. हे लेवी होते, त्यांच्या घराण्याप्रमाणे त्यांची यादी करण्यात आली.
31. राजा दावीद, सादोक, अहीमलेख आणि याजक व लेवी घराण्यातील प्रमुख यांच्यासमोर त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या. घराण्यातील श्रेष्ठ मुलाने कनिष्ठाबरोबर चिठ्ठ्या टाकल्या. त्यांनी अहरोन याच्या वंशजाप्रमाणेच चिठ्ठ्या टाकल्या. [PE]

Notes

No Verse Added

Total 29 Chapters, Current Chapter 24 of Total Chapters 29
1 इतिहास 24:17
1. अहरोनाच्या वंशजांची वर्गवारी नादाब, अबीहू एलाजार इथामार.
2. पण नादाब आणि अबीहू हे दोघे आपल्या पित्याच्या आधीच मरण पावले. त्यांना अपत्य ही नव्हती. तेव्हा एलाजार आणि इथामार हेच याजक झाले.
3. दावीद एलाजाराच्या वंशातला सादोक आणि इथामार यांच्या वंशातला अहीमलेख यांनी त्यांच्या नेमणुकीप्रमाणे त्यांच्या सेवेसाठी त्यांची वाटणी केली. PEPS
4. इथामारापेक्षा एलाजाराच्या वंशजात वडीलधारी प्रमुख मंडळी अधिक निघाली. एलाजाराच्या वंशजात सोळा जण तर इथामारच्या वंशजात आठ जण प्रमुख होते.
5. दोन्ही वंशजातील पुरुषांची निवड चिठ्ठ्या टाकून केली. काहीजणांना पवित्रस्थानाच्या देखभालीचे अधिकारी आणि देवाकडचे अधिकारी असे केले. हे सर्वजण एलाजार आणि इथामार यांच्या वंशजातलेच होते. PEPS
6. आणि लेव्यांतला लेखक, नथनेलाचा पुत्र शमाया याने राजा अधिकारी, सादोक याजक, अब्याथारचा पुत्र अहीमलेख, याजक आणि लेवी यांच्या घराण्यातील प्रमुख ह्याच्यासमोर त्यांची नावे लिहिली. चिठ्ठ्या टाकून एलाजाराच्या कुळाच्या वंशातून निवड करण्यात येई आणि पुढच्या वेळेला इथामार यांच्या कुळातील वंशातून निवड करण्यात येई. PEPS
7. पहिली चिठ्ठी यहोयारीबाची निघाली. दुसरी यदायाची,
8. तिसरी हारीमाची, चौथी सोरीमाची,
9. पाचवी मल्कीयाची, सहावी मयामिनाची,
10. सातवी हक्कोसाची, आठवी अबीयाची. PEPS
11. नववी येशूवाची, दहावी शकन्याची,
12. अकरावी एल्याशिबाची, बारावी याकीमाची
13. तेरावी हुप्पाची, चवदावी येशेबाबाची,
14. पंधरावी बिल्गाची, सोळावी इम्मेराची. PEPS
15. सतरावी हेजीराची, अठरावी हप्पिसेसाची,
16. एकोणीसावी पथह्याची, विसावी यहेजकेलाची,
17. एकविसावी याखीनाची, बाविसावी गामूलची,
18. तेविसावी दलायाची आणि चोविसावी माज्याची. PEPS
19. परमेश्वराच्या मंदिरात सेवा करण्यासाठी या सर्वांची क्रमाने नेमणूक करण्यात आली. इस्राएलचा परमेश्वर देव याने अहरोनाला जे नियम घालून दिले त्याच नियमांचे पालन त्यांनी मंदिराच्या सेवेसाठी केले. PEPS
20. लेवीच्या इतर वंशजांची नावे खालीलप्रमाणे:
अम्रामच्या वंशातील शूबाएल;
शूबाएलचे वंशज: यहदाया.
21. रहब्याचे वंशज: रहब्याच्या वंशात इश्शिया मुख्य.
22. इसहार वंशजापैकी: शलोमोथ. शलोमोथाच्या वंशजातून: यहथ.
23. हेब्रोनचा थोरला पुत्र यरीया, हेब्रोनचा दुसरा पुत्र अमऱ्या, यहजिएल तिसरा आणि चौथा यकमाम.
24. उज्जियेलाच्या वंशातला मीखा. मीखाच्या वंशातला शामीर.
25. मीखाचा भाऊ इश्शिया, इश्शियाचा पुत्र जखऱ्या.
26. मरारीचे वंशज: महली आणि मूशी. याजीयाचा वंशज बनो.
27. मरारीचे वंशज: याजीयापासून बनो शोहम जक्कूर इब्री.
28. महलीपासून: एलाजार हा महलीचा पुत्र. याला अपत्य नव्हते.
29. कीशाचे वंशज: यरहमेल.
30. महली, एदर आणि यरीमोथ हे मूशीचे पुत्र. हे लेवी होते, त्यांच्या घराण्याप्रमाणे त्यांची यादी करण्यात आली.
31. राजा दावीद, सादोक, अहीमलेख आणि याजक लेवी घराण्यातील प्रमुख यांच्यासमोर त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या. घराण्यातील श्रेष्ठ मुलाने कनिष्ठाबरोबर चिठ्ठ्या टाकल्या. त्यांनी अहरोन याच्या वंशजाप्रमाणेच चिठ्ठ्या टाकल्या. PE
Total 29 Chapters, Current Chapter 24 of Total Chapters 29
×

Alert

×

marathi Letters Keypad References