मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
एस्तेर
1. {मर्दखयाची महती} [PS] मग अहश्वेरोश राजाने देशावर व समुद्रालगतच्या लोकांवर कर बसवला.
2. त्याची सामर्थ्याची व पराक्रमाची जी कृत्ये, त्यांची आणि मर्दखयाचे महत्व, राजाने ज्यांना थोर केले ते पारस आणि माद्य राजांच्या इतिहासाच्या ग्रंथात लिहिले आहेत. [PE][PS]
3. राजा अहश्वेरोशाच्या खालोखाल यहूदी मर्दखयाचे स्थान होते. त्याचे यहूदी बांधव त्यास फार मान देत. कारण लोकांच्या भल्यासाठी तो खूप मेहनत घेई. त्याच्या सर्व लोकांशी शांततेने बोलत असे. [PE]

Notes

No Verse Added

Total 10 Chapters, Current Chapter 10 of Total Chapters 10
1 2 3 4 5 6 7 8 9 10
एस्तेर 10:6
1. {मर्दखयाची महती} PS मग अहश्वेरोश राजाने देशावर समुद्रालगतच्या लोकांवर कर बसवला.
2. त्याची सामर्थ्याची पराक्रमाची जी कृत्ये, त्यांची आणि मर्दखयाचे महत्व, राजाने ज्यांना थोर केले ते पारस आणि माद्य राजांच्या इतिहासाच्या ग्रंथात लिहिले आहेत. PEPS
3. राजा अहश्वेरोशाच्या खालोखाल यहूदी मर्दखयाचे स्थान होते. त्याचे यहूदी बांधव त्यास फार मान देत. कारण लोकांच्या भल्यासाठी तो खूप मेहनत घेई. त्याच्या सर्व लोकांशी शांततेने बोलत असे. PE
Total 10 Chapters, Current Chapter 10 of Total Chapters 10
1 2 3 4 5 6 7 8 9 10
×

Alert

×

marathi Letters Keypad References