मराठी बायबल

इंडियन रिवाइज्ड वर्शन (ISV)
होशेय
1. {#1परमेश्वराकडे वळण्यासाठी इस्त्राएलाला विनवणी } [QS]हे इस्राएला, आपला देवा परमेश्वर याकडे परत ये, [QE][QS]तुझ्या दुष्टपणामुळे तुझे पतन झाले आहे. [QE]
2. [QS]कबुलीच्या शब्दासोबत परमेश्वराकडे वळा, त्यास म्हणा, [QE][QS]आमचे अधर्म दूर कर आणि दयेने आमचा स्वीकार कर [QE][QS]म्हणजे आम्ही तुझी स्तुती करु, [QE][QS]आपल्या ओठांचे फळ तुला अर्पू. [QE]
3. [QS]अश्शूर आम्हास तारणार नाही, [QE][QS]आम्ही युध्दासाठी घोड्यावर स्वार होणार नाही, [QE][QS]यापुढे आमच्या हाताच्या मूर्तीस आमचा देव म्हणणार नाही, [QE][QS]कारण तुझ्यामध्ये अनाथांना दया प्राप्त होते. [QE]
4. [QS]ज्यांनी मला सोडले ते जर परत मजकडे आले तर मी त्यांना आरोग्य देईन, [QE][QS]त्यांच्यावर मोकळ्या मनाने प्रीती करीन, [QE][QS]कारण माझा त्यांच्यावरचा राग गेला आहे. [QE]
5. [QS]मी इस्राएलास दहीवरासारखा होईल, [QE][QS]तो भुकमळासारखा फुलेल [QE][QS]आणि लबानोनात देवदारूप्रमाणे मुळ धरील. [QE]
6. [QS]त्याच्या फांद्या पसरतील, [QE][QS]त्याची सुंदरता जैतून वृक्षासारखी होईल, [QE][QS]आणि त्याचा सुगंध लबानोनातील देवदार वृक्षासारखा होईल. [QE]
7. [QS]त्याच्या सावलीत राहणारे लोक परत येतील, [QE][QS]ते धान्यासारखे पुनर्जिवित होतील; [QE][QS]आणि द्राक्षाप्रमाणे फळ देतील, [QE][QS]त्याची प्रतिष्ठा लबानोनाच्या द्राक्षरसासारखी होईल. [QE]
8. [QS]एफ्राईम म्हणेल, या मूर्त्यांचे मी काय करु? [QE][QS]मी त्यास उत्तर देईन त्याची काळजी घेईन [QE][QS]मी सारखा सदाहरित आहे, [QE][QS]माझ्यातून तुला फळ मिळते. [QE]
9. [QS]कोण चतुर आहे ज्याला या गोष्टी समजतील? [QE][QS]कोण समंजस आहे ज्याला ते समजेल? [QE][QS]परमेश्वराचे मार्ग सरळ आहेत, [QE][QS]आणि धार्मिक त्यामध्ये चालतील पण बंडखोर त्यामध्ये अडखळून पडतील.[QE]
Total 14 अध्याय, Selected धडा 14 / 14
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14
परमेश्वराकडे वळण्यासाठी इस्त्राएलाला विनवणी 1 हे इस्राएला, आपला देवा परमेश्वर याकडे परत ये, तुझ्या दुष्टपणामुळे तुझे पतन झाले आहे. 2 कबुलीच्या शब्दासोबत परमेश्वराकडे वळा, त्यास म्हणा, आमचे अधर्म दूर कर आणि दयेने आमचा स्वीकार कर म्हणजे आम्ही तुझी स्तुती करु, आपल्या ओठांचे फळ तुला अर्पू. 3 अश्शूर आम्हास तारणार नाही, आम्ही युध्दासाठी घोड्यावर स्वार होणार नाही, यापुढे आमच्या हाताच्या मूर्तीस आमचा देव म्हणणार नाही, कारण तुझ्यामध्ये अनाथांना दया प्राप्त होते. 4 ज्यांनी मला सोडले ते जर परत मजकडे आले तर मी त्यांना आरोग्य देईन, त्यांच्यावर मोकळ्या मनाने प्रीती करीन, कारण माझा त्यांच्यावरचा राग गेला आहे. 5 मी इस्राएलास दहीवरासारखा होईल, तो भुकमळासारखा फुलेल आणि लबानोनात देवदारूप्रमाणे मुळ धरील. 6 त्याच्या फांद्या पसरतील, त्याची सुंदरता जैतून वृक्षासारखी होईल, आणि त्याचा सुगंध लबानोनातील देवदार वृक्षासारखा होईल. 7 त्याच्या सावलीत राहणारे लोक परत येतील, ते धान्यासारखे पुनर्जिवित होतील; आणि द्राक्षाप्रमाणे फळ देतील, त्याची प्रतिष्ठा लबानोनाच्या द्राक्षरसासारखी होईल. 8 एफ्राईम म्हणेल, या मूर्त्यांचे मी काय करु? मी त्यास उत्तर देईन त्याची काळजी घेईन मी सारखा सदाहरित आहे, माझ्यातून तुला फळ मिळते. 9 कोण चतुर आहे ज्याला या गोष्टी समजतील? कोण समंजस आहे ज्याला ते समजेल? परमेश्वराचे मार्ग सरळ आहेत, आणि धार्मिक त्यामध्ये चालतील पण बंडखोर त्यामध्ये अडखळून पडतील.
Total 14 अध्याय, Selected धडा 14 / 14
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14
×

Alert

×

Marathi Letters Keypad References