मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
1. {देवाच्या लोकांचे पुनर्वसन} [PS] निर्जन आणि रुक्ष भूमी आनंदी होईल; आणि निर्जल आनंद देईल आणि [QBR] कमळाप्रमाने बहरेल. [QBR]
2. ते विपुलतेने बहरेल आणि हर्ष व गायन करून आनंद करतील; [QBR] त्यास लबानोनाचे वैभव, कर्मेल व शारोन याचे सौदर्य दिले जाईल; [QBR] ते परमेश्वराचे गौरव, आमच्या देवाचे सौदर्य पाहतील. [QBR]
3. दुर्बल हातांना बळकट करा आणि थरथर कापणारे गुडघे घट्ट करा. [QBR]
4. जे भिणाऱ्या हृदयाचे आहेत त्यांना म्हणा, “सामर्थ्यवान व्हा, भिऊ नका;” [QBR] पाहा, तुमचा देव अपेक्षेपेक्षा मोठ्या प्रमाणात, [QBR] देवाच्या भरपाईसह येईल. तो येईल आणि तुमचा उद्धार करील. [QBR]
5. मग आंधळ्यांचे डोळे उघडतील आणि बहिऱ्यांचे कान ऐकतील. [QBR]
6. नंतर लंगडे हरणाप्रमाणे उड्या मारील आणि मुक्याची जीभ गाणे गाईल. [QBR] अराबाहून पाण्याचे झरे आणि निर्जन प्रदेशातून पाण्याचे प्रवाह वाहतील. [QBR]
7. मृगजले तलाव आणि तहानलेली जमीन पाण्याचे झरे होईल; [QBR] कोल्हे राहण्याच्या जागी जेथे ते एकदा निजले, त्या जागी बोरू व लव्हाळे ह्यांसहीत गवत उगवेल. [QBR]
8. तेथील महामार्गाला पवित्रतेचा मार्ग असे म्हणतील. [QBR] अशुद्ध त्यामध्ये चालणार नाहीत. परंतु जे त्याच्यावर चालतील तो त्यांच्यासाठी आहे, कोणी मूर्ख त्याच्यावरून जाणार नाही. [QBR]
9. तेथे सिंह नसतील, हिंस्त्र श्वापदे त्यावर चढणार नाहीत; ते तेथे सापडणार नाहीत, [QBR] परंतु तेथे उद्धारलेले चालतील. [QBR]
10. परमेश्वराने खंडून घेतलेले माघारी येतील आणि ते सियोनात गायन करीत [QBR] आणि त्यांच्या मस्तकावर सदासर्वकाळ असणारा आनंद राहील; [QBR] आनंदाने व हर्षांने ते भरून जातील; दु:ख आणि शोक दूर पळून जातील. [PE]

Notes

No Verse Added

Total 66 Chapters, Current Chapter 35 of Total Chapters 66
यशया 35:1
1. {देवाच्या लोकांचे पुनर्वसन} PS निर्जन आणि रुक्ष भूमी आनंदी होईल; आणि निर्जल आनंद देईल आणि
कमळाप्रमाने बहरेल.
2. ते विपुलतेने बहरेल आणि हर्ष गायन करून आनंद करतील;
त्यास लबानोनाचे वैभव, कर्मेल शारोन याचे सौदर्य दिले जाईल;
ते परमेश्वराचे गौरव, आमच्या देवाचे सौदर्य पाहतील.
3. दुर्बल हातांना बळकट करा आणि थरथर कापणारे गुडघे घट्ट करा.
4. जे भिणाऱ्या हृदयाचे आहेत त्यांना म्हणा, “सामर्थ्यवान व्हा, भिऊ नका;”
पाहा, तुमचा देव अपेक्षेपेक्षा मोठ्या प्रमाणात,
देवाच्या भरपाईसह येईल. तो येईल आणि तुमचा उद्धार करील.
5. मग आंधळ्यांचे डोळे उघडतील आणि बहिऱ्यांचे कान ऐकतील.
6. नंतर लंगडे हरणाप्रमाणे उड्या मारील आणि मुक्याची जीभ गाणे गाईल.
अराबाहून पाण्याचे झरे आणि निर्जन प्रदेशातून पाण्याचे प्रवाह वाहतील.
7. मृगजले तलाव आणि तहानलेली जमीन पाण्याचे झरे होईल;
कोल्हे राहण्याच्या जागी जेथे ते एकदा निजले, त्या जागी बोरू लव्हाळे ह्यांसहीत गवत उगवेल.
8. तेथील महामार्गाला पवित्रतेचा मार्ग असे म्हणतील.
अशुद्ध त्यामध्ये चालणार नाहीत. परंतु जे त्याच्यावर चालतील तो त्यांच्यासाठी आहे, कोणी मूर्ख त्याच्यावरून जाणार नाही.
9. तेथे सिंह नसतील, हिंस्त्र श्वापदे त्यावर चढणार नाहीत; ते तेथे सापडणार नाहीत,
परंतु तेथे उद्धारलेले चालतील.
10. परमेश्वराने खंडून घेतलेले माघारी येतील आणि ते सियोनात गायन करीत
आणि त्यांच्या मस्तकावर सदासर्वकाळ असणारा आनंद राहील;
आनंदाने हर्षांने ते भरून जातील; दु:ख आणि शोक दूर पळून जातील. PE
Total 66 Chapters, Current Chapter 35 of Total Chapters 66
×

Alert

×

marathi Letters Keypad References