मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
यशया
1. {देवाचा करार पाळण्याबद्दल मिळणारे पारितोषिक} [PS] परमेश्वर असे म्हणतो, जे योग्य आहे ते करा, जे न्याय्य आहे ते करा; [QBR] कारण माझे तारण आणि प्रामाणिकपणा प्रगट व्हावयास जवळ आहे. [QBR]
2. जो मनुष्य हे करतो आणि तो घट्ट धरून राहतो. [QBR] तो शब्बाथ पाळतो, तो अपवित्र करत नाही आणि वाईट करण्यापासून आपला हात आवरून धरतो तो आशीर्वादित आहे. [QBR]
3. जो विदेशी परमेश्वराचा अनुयायी झाला आहे त्याने असे म्हणू नये, [QBR] परमेश्वर कदाचित आपल्या लोकांपासून मला वेगळे करील. [QBR] षंढाने असे म्हणू नये पाहा, मी झाडासारखा शुष्क आहे. [QBR]
4. कारण परमेश्वर म्हणतो, जे षंढ माझे शब्बाथ पाळतात [QBR] आणि मला आवडणाऱ्या गोष्टी निवडतात आणि माझा करार घट्ट धरून राहतात. [QBR]
5. त्यांना आपल्या घरात आणि आपल्या भींतीच्या आत मुले व मुलीपेक्षा जे उत्तम असे स्मारक देईल. [QBR] मी त्यांना सर्वकाळ राहणारे स्मारक देईल जे छेदून टाकले जाणार नाही. [QBR]
6. जे विदेशीही परमेश्वराची सेवा करण्यासाठी [QBR] आणि परमेश्वराच्या नावावर प्रीती करतात, त्याच्या आराधनेसाठी स्वतःहून त्याच्याशी जोडले आहेत, [QBR] जे प्रत्येकजण शब्बाथ पाळतात आणि तो अपवित्र करण्यापासून जपतात आणि माझे करार घट्ट धरून ठेवतात [QBR]
7. त्यांना मी आपल्या पवित्र पर्वतावर आणीन आणि प्रार्थनेच्या घरात मी त्यांना आनंदीत करीन; [QBR] त्यांची होमार्पणे आणि त्यांची अर्पणे माझ्या वेदीवर मान्य होतील, [QBR] कारण माझ्या घराला सर्व राष्ट्रांचे प्रार्थनेचे घर म्हणतील. [QBR]
8. ही प्रभू परमेश्वराची घोषणा आहे, जो इस्राएलाच्या घालवलेल्यास जमवतोः [QBR] मी अजून इतरासही गोळा करून त्यांच्यात मिळवीन.
9. {मूर्तीपूजेबद्दल इस्राएलाचा निषेध} [PS] रानातील सर्व वन्य पशूंनो, जंगलातील सर्व पशूंनो या व खाऊन टाका! [QBR]
10. त्यांचे सर्व पहारेकरी आंधळे आहेत; त्यांना समजत नाही; [QBR] ते सर्व मुके कुत्रे आहेत; ते भुंकू शकत नाहीः [QBR] ते स्वप्न पाहणारे, पडून राहणारे व निद्राप्रीय आहेत. [QBR]
11. त्या कुत्र्यांची भूक मोठी आहे; त्यांना कधीच पुरेसे मिळत नाही; [QBR] ते विवेकहीन मेंढपाळ आहेत; ते सर्व आपापल्या मार्गाकडे, [QBR] प्रत्येकजण लोभाने अन्यायी मिळकतीकडे वळले आहेत. [QBR]
12. ते म्हणतात, “या, चला आपण द्राक्षरस आणि मद्य पिऊ; आजच्यासारखा उद्याचा दिवस होईल, [QBR] तो दिवस मोजण्यास अशक्य असा महान होईल.” [PE]

Notes

No Verse Added

Total 66 अध्याय, Selected धडा 56 / 66
यशया 56:31
देवाचा करार पाळण्याबद्दल मिळणारे पारितोषिक 1 परमेश्वर असे म्हणतो, जे योग्य आहे ते करा, जे न्याय्य आहे ते करा; कारण माझे तारण आणि प्रामाणिकपणा प्रगट व्हावयास जवळ आहे. 2 जो मनुष्य हे करतो आणि तो घट्ट धरून राहतो. तो शब्बाथ पाळतो, तो अपवित्र करत नाही आणि वाईट करण्यापासून आपला हात आवरून धरतो तो आशीर्वादित आहे. 3 जो विदेशी परमेश्वराचा अनुयायी झाला आहे त्याने असे म्हणू नये, परमेश्वर कदाचित आपल्या लोकांपासून मला वेगळे करील. षंढाने असे म्हणू नये पाहा, मी झाडासारखा शुष्क आहे. 4 कारण परमेश्वर म्हणतो, जे षंढ माझे शब्बाथ पाळतात आणि मला आवडणाऱ्या गोष्टी निवडतात आणि माझा करार घट्ट धरून राहतात. 5 त्यांना आपल्या घरात आणि आपल्या भींतीच्या आत मुले व मुलीपेक्षा जे उत्तम असे स्मारक देईल. मी त्यांना सर्वकाळ राहणारे स्मारक देईल जे छेदून टाकले जाणार नाही. 6 जे विदेशीही परमेश्वराची सेवा करण्यासाठी आणि परमेश्वराच्या नावावर प्रीती करतात, त्याच्या आराधनेसाठी स्वतःहून त्याच्याशी जोडले आहेत, जे प्रत्येकजण शब्बाथ पाळतात आणि तो अपवित्र करण्यापासून जपतात आणि माझे करार घट्ट धरून ठेवतात 7 त्यांना मी आपल्या पवित्र पर्वतावर आणीन आणि प्रार्थनेच्या घरात मी त्यांना आनंदीत करीन; त्यांची होमार्पणे आणि त्यांची अर्पणे माझ्या वेदीवर मान्य होतील, कारण माझ्या घराला सर्व राष्ट्रांचे प्रार्थनेचे घर म्हणतील. 8 ही प्रभू परमेश्वराची घोषणा आहे, जो इस्राएलाच्या घालवलेल्यास जमवतोः मी अजून इतरासही गोळा करून त्यांच्यात मिळवीन. मूर्तीपूजेबद्दल इस्राएलाचा निषेध 9 रानातील सर्व वन्य पशूंनो, जंगलातील सर्व पशूंनो या व खाऊन टाका! 10 त्यांचे सर्व पहारेकरी आंधळे आहेत; त्यांना समजत नाही; ते सर्व मुके कुत्रे आहेत; ते भुंकू शकत नाहीः ते स्वप्न पाहणारे, पडून राहणारे व निद्राप्रीय आहेत. 11 त्या कुत्र्यांची भूक मोठी आहे; त्यांना कधीच पुरेसे मिळत नाही; ते विवेकहीन मेंढपाळ आहेत; ते सर्व आपापल्या मार्गाकडे, प्रत्येकजण लोभाने अन्यायी मिळकतीकडे वळले आहेत. 12 ते म्हणतात, “या, चला आपण द्राक्षरस आणि मद्य पिऊ; आजच्यासारखा उद्याचा दिवस होईल, तो दिवस मोजण्यास अशक्य असा महान होईल.”
Total 66 अध्याय, Selected धडा 56 / 66
Common Bible Languages
West Indian Languages
×

Alert

×

marathi Letters Keypad References