मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
ईयोब
1. {देवापुढे मानव न्यायी ठरत नाही असे बिल्ददचे म्हणणे} [PS] नंतर बिल्दद शूहीने उत्तर दिले व तो म्हणाला, [QBR]
2. “अधीकार चालवणे व भीती दाखवणे हे देवाकडेच आहे, [QBR] तो स्वर्गाच्या उच्च स्थानामध्ये शांती राखतो. [QBR]
3. त्याच्या सैन्याची मोजणी करीता येईल काय? [QBR] कोणावर त्याचा प्रकाश पडत नाही? [QBR]
4. मनुष्य देवापुढे नितीमान कसा ठरेल? [QBR] स्त्रीपासुन जन्मलेला निर्मळ कसा ठरेल, व त्यास स्विकारले जाईल. [QBR]
5. पाहा, त्याच्या दृष्टीने चंद्र सुध्दा तेजोमय नाही. [QBR] त्याच्या दृष्टीला तारे देखील पवित्र वाटत नाहीत. [QBR]
6. मग मनुष्य किती कमी आहे, एखाद्या अळीप्रमाणे आहे. तो जंतूप्रमाणे आहे.” [PE]

Notes

No Verse Added

Total 42 अध्याय, Selected धडा 25 / 42
ईयोब 25:12
देवापुढे मानव न्यायी ठरत नाही असे बिल्ददचे म्हणणे 1 नंतर बिल्दद शूहीने उत्तर दिले व तो म्हणाला, 2 “अधीकार चालवणे व भीती दाखवणे हे देवाकडेच आहे, तो स्वर्गाच्या उच्च स्थानामध्ये शांती राखतो. 3 त्याच्या सैन्याची मोजणी करीता येईल काय? कोणावर त्याचा प्रकाश पडत नाही? 4 मनुष्य देवापुढे नितीमान कसा ठरेल? स्त्रीपासुन जन्मलेला निर्मळ कसा ठरेल, व त्यास स्विकारले जाईल. 5 पाहा, त्याच्या दृष्टीने चंद्र सुध्दा तेजोमय नाही. त्याच्या दृष्टीला तारे देखील पवित्र वाटत नाहीत. 6 मग मनुष्य किती कमी आहे, एखाद्या अळीप्रमाणे आहे. तो जंतूप्रमाणे आहे.”
Total 42 अध्याय, Selected धडा 25 / 42
Common Bible Languages
West Indian Languages
×

Alert

×

marathi Letters Keypad References