मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
1. {देवापुढे मानव न्यायी ठरत नाही असे बिल्ददचे म्हणणे} [PS] नंतर बिल्दद शूहीने उत्तर दिले व तो म्हणाला, [QBR]
2. “अधीकार चालवणे व भीती दाखवणे हे देवाकडेच आहे, [QBR] तो स्वर्गाच्या उच्च स्थानामध्ये शांती राखतो. [QBR]
3. त्याच्या सैन्याची मोजणी करीता येईल काय? [QBR] कोणावर त्याचा प्रकाश पडत नाही? [QBR]
4. मनुष्य देवापुढे नितीमान कसा ठरेल? [QBR] स्त्रीपासुन जन्मलेला निर्मळ कसा ठरेल, व त्यास स्विकारले जाईल. [QBR]
5. पाहा, त्याच्या दृष्टीने चंद्र सुध्दा तेजोमय नाही. [QBR] त्याच्या दृष्टीला तारे देखील पवित्र वाटत नाहीत. [QBR]
6. मग मनुष्य किती कमी आहे, एखाद्या अळीप्रमाणे आहे. तो जंतूप्रमाणे आहे.” [PE]

Notes

No Verse Added

Total 42 Chapters, Current Chapter 25 of Total Chapters 42
ईयोब 25:36
1. {देवापुढे मानव न्यायी ठरत नाही असे बिल्ददचे म्हणणे} PS नंतर बिल्दद शूहीने उत्तर दिले तो म्हणाला,
2. “अधीकार चालवणे भीती दाखवणे हे देवाकडेच आहे,
तो स्वर्गाच्या उच्च स्थानामध्ये शांती राखतो.
3. त्याच्या सैन्याची मोजणी करीता येईल काय?
कोणावर त्याचा प्रकाश पडत नाही?
4. मनुष्य देवापुढे नितीमान कसा ठरेल?
स्त्रीपासुन जन्मलेला निर्मळ कसा ठरेल, त्यास स्विकारले जाईल.
5. पाहा, त्याच्या दृष्टीने चंद्र सुध्दा तेजोमय नाही.
त्याच्या दृष्टीला तारे देखील पवित्र वाटत नाहीत.
6. मग मनुष्य किती कमी आहे, एखाद्या अळीप्रमाणे आहे. तो जंतूप्रमाणे आहे.” PE
Total 42 Chapters, Current Chapter 25 of Total Chapters 42
×

Alert

×

marathi Letters Keypad References