मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
ईयोब
1. {#1देवापुढे मानव न्यायी ठरत नाही असे बिल्ददचे म्हणणे }
2. [PS]नंतर बिल्दद शूहीने उत्तर दिले व तो म्हणाला, [PE][QS]“अधीकार चालवणे व भीती दाखवणे हे देवाकडेच आहे, [QE][QS]तो स्वर्गाच्या उच्च स्थानामध्ये शांती राखतो. [QE]
3. [QS]त्याच्या सैन्याची मोजणी करीता येईल काय? [QE][QS]कोणावर त्याचा प्रकाश पडत नाही? [QE]
4. [QS]मनुष्य देवापुढे नितीमान कसा ठरेल? [QE][QS]स्त्रीपासुन जन्मलेला निर्मळ कसा ठरेल, व त्यास स्विकारले जाईल. [QE]
5. [QS]पाहा, त्याच्या दृष्टीने चंद्र सुध्दा तेजोमय नाही. [QE][QS]त्याच्या दृष्टीला तारे देखील पवित्र वाटत नाहीत. [QE]
6. [QS]मग मनुष्य किती कमी आहे, एखाद्या अळीप्रमाणे आहे. तो जंतूप्रमाणे आहे.” [QE]
Total 42 अध्याय, Selected धडा 25 / 42
देवापुढे मानव न्यायी ठरत नाही असे बिल्ददचे म्हणणे 1 2 नंतर बिल्दद शूहीने उत्तर दिले व तो म्हणाला, “अधीकार चालवणे व भीती दाखवणे हे देवाकडेच आहे, तो स्वर्गाच्या उच्च स्थानामध्ये शांती राखतो. 3 त्याच्या सैन्याची मोजणी करीता येईल काय? कोणावर त्याचा प्रकाश पडत नाही? 4 मनुष्य देवापुढे नितीमान कसा ठरेल? स्त्रीपासुन जन्मलेला निर्मळ कसा ठरेल, व त्यास स्विकारले जाईल. 5 पाहा, त्याच्या दृष्टीने चंद्र सुध्दा तेजोमय नाही. त्याच्या दृष्टीला तारे देखील पवित्र वाटत नाहीत. 6 मग मनुष्य किती कमी आहे, एखाद्या अळीप्रमाणे आहे. तो जंतूप्रमाणे आहे.”
Total 42 अध्याय, Selected धडा 25 / 42
×

Alert

×

Marathi Letters Keypad References