मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
ईयोब
1. {ईयोब देवाच्या सार्वभौमत्वाचे प्रतिपादन करतो} [PS] नंतर ईयोबाने उत्तर दिले आणि म्हणाला, [QBR]
2. “बलहिन असलेल्यास तू कसे साहाय्य केले, [QBR] शक्ती नसलेल्या बाहूंना तू कसे सोडविले. [QBR]
3. बुध्दीनसलेल्यास तू कसा सल्ला दिलास, [QBR] आणि तू त्यास केवढे ज्ञान कळविले. [QBR]
4. तू कोणाच्या साह्यायाने हे शब्द बोललास? [QBR] तुझ्यातुन कोणाचे मन प्रगट झाले. [QBR]
5. बिल्ददने उत्तर दिले, मृत झालेल्याची प्रेते जलनिधीच्या खाली निर्जनस्थळी थरथरा कापत आहेत. [QBR]
6. देवापुढे अधोलोक नग्न आहे, [QBR] त्याच्यापुढे विनाशस्थान स्वत:ला झाकून घेवू शकत नाही. [QBR]
7. त्याने उत्तरेकडील नभोमंडळ शुन्य आकाशावर पसरवले आहे, [QBR] आणि त्याने पृथ्वी निराधार टांगली आहे. [QBR]
8. तिच्या गडद मेघात तो पाणी बांधून ठेवतो, [QBR] तरी त्याच्या ओझ्याने मेघ फाटत नाही. [QBR]
9. तो चंद्राचा चेहरा झाकतो [QBR] आणि त्यावर आपले मेघ पसरवितो. [QBR]
10. त्याने पाण्याच्या पृष्ठभागावर एक वर्तुळाकार सीमा कोरली [QBR] आणि प्रकाश व अंधकार यांच्यामध्ये क्षितीजरेखा आखली. [QBR]
11. त्याच्या धमकीने आकाशस्तंभ थरथरतात [QBR] आणि भयचकीत होतात. [QBR]
12. तो आपल्या सामर्थ्याने समुद्र स्थिर करतो, [QBR] तो आपल्या ज्ञानबलाने राहाबाला छिन्नभिन्न करतो. [QBR]
13. त्याचा नि:श्वास आकाशातील वादळ स्वच्छ करतो [QBR] त्याच्या हातांनी पळून जाणाऱ्या सापाला नष्ट केले. [QBR]
14. पाहा, या त्याच्या मार्गाचा केवळ कडा आहे, [QBR] किती हळूवार आम्ही त्याचे ऐकतो! [QBR] परंतू त्याच्या बलाची गर्जना कोण समजू शकेल?” [PE]

Notes

No Verse Added

Total 42 अध्याय, Selected धडा 26 / 42
ईयोब 26:12
ईयोब देवाच्या सार्वभौमत्वाचे प्रतिपादन करतो 1 नंतर ईयोबाने उत्तर दिले आणि म्हणाला, 2 “बलहिन असलेल्यास तू कसे साहाय्य केले, शक्ती नसलेल्या बाहूंना तू कसे सोडविले. 3 बुध्दीनसलेल्यास तू कसा सल्ला दिलास, आणि तू त्यास केवढे ज्ञान कळविले. 4 तू कोणाच्या साह्यायाने हे शब्द बोललास? तुझ्यातुन कोणाचे मन प्रगट झाले. 5 बिल्ददने उत्तर दिले, मृत झालेल्याची प्रेते जलनिधीच्या खाली निर्जनस्थळी थरथरा कापत आहेत. 6 देवापुढे अधोलोक नग्न आहे, त्याच्यापुढे विनाशस्थान स्वत:ला झाकून घेवू शकत नाही. 7 त्याने उत्तरेकडील नभोमंडळ शुन्य आकाशावर पसरवले आहे, आणि त्याने पृथ्वी निराधार टांगली आहे. 8 तिच्या गडद मेघात तो पाणी बांधून ठेवतो, तरी त्याच्या ओझ्याने मेघ फाटत नाही. 9 तो चंद्राचा चेहरा झाकतो आणि त्यावर आपले मेघ पसरवितो. 10 त्याने पाण्याच्या पृष्ठभागावर एक वर्तुळाकार सीमा कोरली आणि प्रकाश व अंधकार यांच्यामध्ये क्षितीजरेखा आखली. 11 त्याच्या धमकीने आकाशस्तंभ थरथरतात आणि भयचकीत होतात. 12 तो आपल्या सामर्थ्याने समुद्र स्थिर करतो, तो आपल्या ज्ञानबलाने राहाबाला छिन्नभिन्न करतो. 13 त्याचा नि:श्वास आकाशातील वादळ स्वच्छ करतो त्याच्या हातांनी पळून जाणाऱ्या सापाला नष्ट केले. 14 पाहा, या त्याच्या मार्गाचा केवळ कडा आहे, किती हळूवार आम्ही त्याचे ऐकतो! परंतू त्याच्या बलाची गर्जना कोण समजू शकेल?”
Total 42 अध्याय, Selected धडा 26 / 42
Common Bible Languages
West Indian Languages
×

Alert

×

marathi Letters Keypad References