मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
यहोशवा
1. {मोशेने पराभूत केलेले राजे} [PS] यार्देन नदीच्या पूर्वेकडील सूर्य उगवतो त्या बाजूला, आर्णोन नदीपासून ते हर्मोन डोंगरापर्यंत, आणि पूर्वेकडील संपूर्ण अराबाचा प्रदेश इस्राएल लोकांनी जिंकून काबीज केला, त्याच्या राजांची नावे ही आहेत:
2. अमोऱ्यांचा राजा सीहोन; जो हेशबोन शहरात राहत होता, तो खोऱ्याच्या मध्यावर आर्णोन गोर्गच्या काठावर असणाऱ्या अरोएरपासून अम्मोन्यांच्या अर्ध्या गिलादावर खाली याब्बोक सीमेपर्यंत राज्य करत असे.
3. किन्नेरोथ समुद्रापर्यंत आराबावर, अराब समुद्राच्या [* क्षार किंवा मृत समुद्र] पूर्वेकडे, बेथ-यशिमोथापर्यंत आणि दक्षिणेकडे, पिसगा पर्वताच्या उतरणीपर्यंतसुद्धा सीहोन राज्य करत असे.
4. बाशानाचा राजा ओग, उरलेल्या रेफाई लोकांतून राहिलेल्यांपैकी एक होता, तो अष्टारोथ व एद्रई येथे राहत होता.
5. तो हर्मोन पर्वत, सलेख, आणि संपूर्ण बाशानावर, गशूरी सीमेपर्यंत आणि माकाथी, आणि अर्ध्या गिलादावर, हेशबोनचा राजा सीहोन याच्या सीमेपर्यंत राज्य करत असे.
6. परमेश्वराचा सेवक मोशे, आणि इस्राएली लोकांनी त्यांचा पराभव केला, आणि परमेश्वराचा सेवक मोशे याने ती भूमी रऊबेनी, गादी, आणि मनश्शेचा अर्धा वंश यांना वतन म्हणून दिली. [PS]
7. {यहोशवाने पराभूत केलेले राजे} [PS] यार्देनेच्या पश्चिमेस लबानोन खोऱ्यातील बाल-गादापासून सेईरास जाणाऱ्या घाटातील हालाक डोंगरापर्यंत ज्या राजांचे देश होते आणि ज्यांना यहोशवा व इस्राएल लोकांनी मारले ते हे, हा देश यहोशवाने इस्राएल वंशाना त्यांच्या वाट्याप्रमाणे वतन म्हणून दिला,
8. डोंगराळ प्रदेशात, तळवटीत, अराबात, उतरणीत, रानात आणि नेगेबात, हित्ती, अमोरी, कनानी, परिज्जी, हिव्वी व यबूसी राहत होते.
9. या राजांमध्ये, यरीहोचा राजा, बेथेलशेजारी असलेल्या आयचा राजा,
10. यरूशलेमचा राजा, हेब्रोनाचा राजा,
11. यर्मूथाचा राजा, लाखीशाचा राजा
12. एग्लोनाचा राजा, गेजेराचा राजा,
13. दबीरचा राजा, बेथ-गेदेरचा राजा,
14. हर्माचा राजा, अरादचा राजा,
15. लिब्नाचा राजा, अदुल्लामाचा राजा.
16. मक्केदाचा राजा बेथेलचा राजा,
17. तप्पूहाचा राजा, हेफेरचा राजा,
18. अफेकाचा राजा, शारोनचा राजा,
19. मादोनाचा राजा, हासोराचा राजा,
20. शिम्रोन-मरोनचा राजा, अक्षाफाचा राजा,
21. तानखाचा राजा, मगिद्दोचा राजा,
22. केदेशचा राजा, कर्मेलांतील यकनामाचा राजा,
23. नाफत-दोर येथील दोराचा राजा, गिलगाल येथील गोयीमचा राजा,
24. तिरसाचा राजा; या प्रमाणे एकंदर एकतीस राजे होते. [PE]

Notes

No Verse Added

Total 24 Chapters, Current Chapter 12 of Total Chapters 24
यहोशवा 12:17
1. {मोशेने पराभूत केलेले राजे} PS यार्देन नदीच्या पूर्वेकडील सूर्य उगवतो त्या बाजूला, आर्णोन नदीपासून ते हर्मोन डोंगरापर्यंत, आणि पूर्वेकडील संपूर्ण अराबाचा प्रदेश इस्राएल लोकांनी जिंकून काबीज केला, त्याच्या राजांची नावे ही आहेत:
2. अमोऱ्यांचा राजा सीहोन; जो हेशबोन शहरात राहत होता, तो खोऱ्याच्या मध्यावर आर्णोन गोर्गच्या काठावर असणाऱ्या अरोएरपासून अम्मोन्यांच्या अर्ध्या गिलादावर खाली याब्बोक सीमेपर्यंत राज्य करत असे.
3. किन्नेरोथ समुद्रापर्यंत आराबावर, अराब समुद्राच्या * क्षार किंवा मृत समुद्र पूर्वेकडे, बेथ-यशिमोथापर्यंत आणि दक्षिणेकडे, पिसगा पर्वताच्या उतरणीपर्यंतसुद्धा सीहोन राज्य करत असे.
4. बाशानाचा राजा ओग, उरलेल्या रेफाई लोकांतून राहिलेल्यांपैकी एक होता, तो अष्टारोथ एद्रई येथे राहत होता.
5. तो हर्मोन पर्वत, सलेख, आणि संपूर्ण बाशानावर, गशूरी सीमेपर्यंत आणि माकाथी, आणि अर्ध्या गिलादावर, हेशबोनचा राजा सीहोन याच्या सीमेपर्यंत राज्य करत असे.
6. परमेश्वराचा सेवक मोशे, आणि इस्राएली लोकांनी त्यांचा पराभव केला, आणि परमेश्वराचा सेवक मोशे याने ती भूमी रऊबेनी, गादी, आणि मनश्शेचा अर्धा वंश यांना वतन म्हणून दिली. PS
7. {यहोशवाने पराभूत केलेले राजे} PS यार्देनेच्या पश्चिमेस लबानोन खोऱ्यातील बाल-गादापासून सेईरास जाणाऱ्या घाटातील हालाक डोंगरापर्यंत ज्या राजांचे देश होते आणि ज्यांना यहोशवा इस्राएल लोकांनी मारले ते हे, हा देश यहोशवाने इस्राएल वंशाना त्यांच्या वाट्याप्रमाणे वतन म्हणून दिला,
8. डोंगराळ प्रदेशात, तळवटीत, अराबात, उतरणीत, रानात आणि नेगेबात, हित्ती, अमोरी, कनानी, परिज्जी, हिव्वी यबूसी राहत होते.
9. या राजांमध्ये, यरीहोचा राजा, बेथेलशेजारी असलेल्या आयचा राजा,
10. यरूशलेमचा राजा, हेब्रोनाचा राजा,
11. यर्मूथाचा राजा, लाखीशाचा राजा
12. एग्लोनाचा राजा, गेजेराचा राजा,
13. दबीरचा राजा, बेथ-गेदेरचा राजा,
14. हर्माचा राजा, अरादचा राजा,
15. लिब्नाचा राजा, अदुल्लामाचा राजा.
16. मक्केदाचा राजा बेथेलचा राजा,
17. तप्पूहाचा राजा, हेफेरचा राजा,
18. अफेकाचा राजा, शारोनचा राजा,
19. मादोनाचा राजा, हासोराचा राजा,
20. शिम्रोन-मरोनचा राजा, अक्षाफाचा राजा,
21. तानखाचा राजा, मगिद्दोचा राजा,
22. केदेशचा राजा, कर्मेलांतील यकनामाचा राजा,
23. नाफत-दोर येथील दोराचा राजा, गिलगाल येथील गोयीमचा राजा,
24. तिरसाचा राजा; या प्रमाणे एकंदर एकतीस राजे होते. PE
Total 24 Chapters, Current Chapter 12 of Total Chapters 24
×

Alert

×

marathi Letters Keypad References