मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
नीतिसूत्रे
1. उन्हाळ्यात जसे बर्फ किंवा कापणीच्यावेळी पाऊस, [QBR] त्याचप्रमाणे मूर्खाला सन्मान शोभत नाही. [QBR]
2. जशी भटकणारी चिमणी आणि उडणारी निळवी, [QBR] याप्रमाणे विनाकारण दिलेला शाप कोणावरही येत नाही. [QBR]
3. घोड्याला चाबूक, गाढवाला लगाम, [QBR] आणि मूर्खाच्या पाठीला काठी आहे. [QBR]
4. मूर्खाला उत्तर देऊ नको आणि त्याच्या मूर्खपणात सामील होऊ नकोस, [QBR] किंवा देशील तर तू त्यांच्यासारखाच होशील. [QBR]
5. मूर्खाला उत्तर दे आणि त्याच्या मूर्खतेत सामील हो, [QBR] नाहीतर तो आपल्या स्वतःच्या दृष्टीने शहाणा होईल. [QBR]
6. जो कोणी मूर्खाच्या हाती निरोप पाठवतो, [QBR] तो आपले पाय कापून टाकतो आणि तो उपद्रव पितो. [QBR]
7. पांगळ्याचे पाय जसे खाली लोंबकळतात [QBR] तसे मूर्खाच्या तोंडचे नीतिवचन आहे. [QBR]
8. मूर्खाला आदर देणारा, [QBR] गोफणीत दगड बांधण्याऱ्यासारखा आहे. [QBR]
9. मूर्खाच्या तोंडचे नीतिवचन, [QBR] झिंगलेल्याच्या हातात रुतलेल्या काट्यासारखे आहे. [QBR]
10. एखादा तिरंदाज प्रत्येकाला जखमी करतो, [QBR] तसेच जो मूर्खाला किंवा जवळून आल्या गेल्यास मोलाने काम करायला लावतो तो तसाच आहे. [QBR]
11. जसा कुत्रा आपल्या स्वतःच्या ओकीकडे फिरतो. [QBR] तसा मूर्ख आपली मूर्खता पुन्हा करतो. [QBR]
12. आपल्या दृष्टीने स्वतःला शहाणा समजतो असा कोणी तुझ्या पाहण्यात आहे का? [QBR] त्यापेक्षा मूर्खाला अधिक आशा आहे. [QBR]
13. आळशी मनुष्य म्हणतो, “रस्त्यावर सिंह आहे!” [QBR] तेथे उघड्या जागेमध्ये सिंह आहे. [QBR]
14. दार जसे बिजागरीवर फिरते, [QBR] तसा आळशी मनुष्य अंथरुणावर लोळत असतो. [QBR]
15. आळशी आपला हात ताटात घालून ठेवतो, [QBR] आणि तरी त्यास आपला हात तोंडापर्यंत नेण्यास शक्ती नसते. [QBR]
16. विवेक दृष्टी असणाऱ्या सात मनुष्यांपेक्षा [QBR] आळशी मनुष्य आपल्या दृष्टीने शहाणा समजतो. [QBR]
17. जो दुसऱ्यांच्या वादात पडून संतप्त होतो, [QBR] तो जवळून जाणाऱ्या कुत्र्याचे कान धरुन ओढणाऱ्यासारखा आहे. [QBR]
18. जो कोणी मूर्खमनुष्य जळते बाण मारतो, [QBR]
19. तो अशा मनुष्यासारखा आहे जो आपल्या एका शेजाऱ्याला फसवतो, [QBR] आणि म्हणतो, मी विनोद सांगत नव्हतो काय? [QBR]
20. लाकडाच्या अभावी, अग्नी विझतो. [QBR] आणि जेथे कोठे गप्पाटप्पा करणारे नसतील तर भांडणे थांबतात. [QBR]
21. जसे लोणारी कोळसा जळत्या कोळश्याला आणि लाकडे अग्नीला, [QBR] त्याचप्रमाणे भांडण पेटवायला भांडखोर लागतो. [QBR]
22. गप्पाटप्पा करणाऱ्याचे शब्द स्वादिष्ट पक्वान्नासारखे असतात. [QBR] ते पोटाच्या आंतील भागापर्यंत खाली जातात. [QBR]
23. जसे वाणी कळवळ्याची आणि दुष्ट हृदय असणे, [QBR] हे मातीच्या पात्राला रुप्याचा मुलामा दिल्यासारखे आहे. [QBR]
24. जो कोणी प्रबंधाचा द्वेष करतो तो आपल्या ओठांनी आपल्या भावना लपवतो, [QBR] आणि तो आपल्या अंतर्यामात कपट बाळगतो; [QBR]
25. तो विनम्रपणे बोलेल, पण त्याच्यावर विश्वास ठेवू नका, [QBR] कारण त्याच्या हृदयात सात घृणा आहेत; [QBR]
26. तरी त्याचा द्वेष कपटाने झाकला जाईल, [QBR] आणि दुष्टपणा मंडळीसमोर उघड केला जाईल. [QBR]
27. जो कोणी खड्डा खणतो तो तिच्यात पडेल, [QBR] आणि जो धोंडा लोटतो त्याच्यावर तो उलट येईल. [QBR]
28. लबाड बोलणारी जिव्हा आपण चिरडून टाकलेल्या लोकांचा द्वेष करते, [QBR] आणि फाजील स्तुती करणारे तोंड नाशाला कारण होते. [PE]

Notes

No Verse Added

Total 31 Chapters, Current Chapter 26 of Total Chapters 31
नीतिसूत्रे 26:25
1. उन्हाळ्यात जसे बर्फ किंवा कापणीच्यावेळी पाऊस,
त्याचप्रमाणे मूर्खाला सन्मान शोभत नाही.
2. जशी भटकणारी चिमणी आणि उडणारी निळवी,
याप्रमाणे विनाकारण दिलेला शाप कोणावरही येत नाही.
3. घोड्याला चाबूक, गाढवाला लगाम,
आणि मूर्खाच्या पाठीला काठी आहे.
4. मूर्खाला उत्तर देऊ नको आणि त्याच्या मूर्खपणात सामील होऊ नकोस,
किंवा देशील तर तू त्यांच्यासारखाच होशील.
5. मूर्खाला उत्तर दे आणि त्याच्या मूर्खतेत सामील हो,
नाहीतर तो आपल्या स्वतःच्या दृष्टीने शहाणा होईल.
6. जो कोणी मूर्खाच्या हाती निरोप पाठवतो,
तो आपले पाय कापून टाकतो आणि तो उपद्रव पितो.
7. पांगळ्याचे पाय जसे खाली लोंबकळतात
तसे मूर्खाच्या तोंडचे नीतिवचन आहे.
8. मूर्खाला आदर देणारा,
गोफणीत दगड बांधण्याऱ्यासारखा आहे.
9. मूर्खाच्या तोंडचे नीतिवचन,
झिंगलेल्याच्या हातात रुतलेल्या काट्यासारखे आहे.
10. एखादा तिरंदाज प्रत्येकाला जखमी करतो,
तसेच जो मूर्खाला किंवा जवळून आल्या गेल्यास मोलाने काम करायला लावतो तो तसाच आहे.
11. जसा कुत्रा आपल्या स्वतःच्या ओकीकडे फिरतो.
तसा मूर्ख आपली मूर्खता पुन्हा करतो.
12. आपल्या दृष्टीने स्वतःला शहाणा समजतो असा कोणी तुझ्या पाहण्यात आहे का?
त्यापेक्षा मूर्खाला अधिक आशा आहे.
13. आळशी मनुष्य म्हणतो, “रस्त्यावर सिंह आहे!”
तेथे उघड्या जागेमध्ये सिंह आहे.
14. दार जसे बिजागरीवर फिरते,
तसा आळशी मनुष्य अंथरुणावर लोळत असतो.
15. आळशी आपला हात ताटात घालून ठेवतो,
आणि तरी त्यास आपला हात तोंडापर्यंत नेण्यास शक्ती नसते.
16. विवेक दृष्टी असणाऱ्या सात मनुष्यांपेक्षा
आळशी मनुष्य आपल्या दृष्टीने शहाणा समजतो.
17. जो दुसऱ्यांच्या वादात पडून संतप्त होतो,
तो जवळून जाणाऱ्या कुत्र्याचे कान धरुन ओढणाऱ्यासारखा आहे.
18. जो कोणी मूर्खमनुष्य जळते बाण मारतो,
19. तो अशा मनुष्यासारखा आहे जो आपल्या एका शेजाऱ्याला फसवतो,
आणि म्हणतो, मी विनोद सांगत नव्हतो काय?
20. लाकडाच्या अभावी, अग्नी विझतो.
आणि जेथे कोठे गप्पाटप्पा करणारे नसतील तर भांडणे थांबतात.
21. जसे लोणारी कोळसा जळत्या कोळश्याला आणि लाकडे अग्नीला,
त्याचप्रमाणे भांडण पेटवायला भांडखोर लागतो.
22. गप्पाटप्पा करणाऱ्याचे शब्द स्वादिष्ट पक्वान्नासारखे असतात.
ते पोटाच्या आंतील भागापर्यंत खाली जातात.
23. जसे वाणी कळवळ्याची आणि दुष्ट हृदय असणे,
हे मातीच्या पात्राला रुप्याचा मुलामा दिल्यासारखे आहे.
24. जो कोणी प्रबंधाचा द्वेष करतो तो आपल्या ओठांनी आपल्या भावना लपवतो,
आणि तो आपल्या अंतर्यामात कपट बाळगतो;
25. तो विनम्रपणे बोलेल, पण त्याच्यावर विश्वास ठेवू नका,
कारण त्याच्या हृदयात सात घृणा आहेत;
26. तरी त्याचा द्वेष कपटाने झाकला जाईल,
आणि दुष्टपणा मंडळीसमोर उघड केला जाईल.
27. जो कोणी खड्डा खणतो तो तिच्यात पडेल,
आणि जो धोंडा लोटतो त्याच्यावर तो उलट येईल.
28. लबाड बोलणारी जिव्हा आपण चिरडून टाकलेल्या लोकांचा द्वेष करते,
आणि फाजील स्तुती करणारे तोंड नाशाला कारण होते. PE
Total 31 Chapters, Current Chapter 26 of Total Chapters 31
×

Alert

×

marathi Letters Keypad References