मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {#1नीतिमान व अनीतिमान [BR]प्रेषि. 4:23-31 } [PS]आशीर्वादित आहे तो मनुष्य, जो दुष्टांच्या सल्ल्याने चालत नाही, [PE][QS]किंवा पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही, [QE][QS]आणि थट्टा करणाऱ्यांच्या सभेत बसत नाही. [QE]
2. [QS]परंतु परमेश्वराच्या शास्त्रात तो आनंद मानतो, [QE][QS]आणि त्याच्या नियमशास्त्रावर तो रात्र व दिवस ध्यान लावतो. [QE]
3. [QS]तो पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेल्या, [QE][QS]आपल्या ऋतुत फळ देणाऱ्या, [QE][QS]ज्याची पाने कधी कोमेजत नाहीत, [QE][QS]अशा झाडासारखा होईल व तो जे काही करेल ते साध्य होईल. [QE]
4. [QS]परंतु दुष्ट लोक असे नसतात, ते वाऱ्याने उडून जाणाऱ्या भुशासारखे असतात. [QE]
5. [QS]म्हणून दुष्ट लोक न्यायात व पापी न्यायींच्या सभेत उभे राहावयाचे नाहीत. [QE]
6. [QS]कारण परमेश्वर न्यायींच्या मार्गाला मंजूरी देतो. [QE][QS]परंतु दुष्टांचा मार्ग नष्ट होईल. [QE]
Total 150 अध्याय, Selected धडा 1 / 150
नीतिमान व अनीतिमान
प्रेषि. 4:23-31

1 आशीर्वादित आहे तो मनुष्य, जो दुष्टांच्या सल्ल्याने चालत नाही, किंवा पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही, आणि थट्टा करणाऱ्यांच्या सभेत बसत नाही. 2 परंतु परमेश्वराच्या शास्त्रात तो आनंद मानतो, आणि त्याच्या नियमशास्त्रावर तो रात्र व दिवस ध्यान लावतो. 3 तो पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेल्या, आपल्या ऋतुत फळ देणाऱ्या, ज्याची पाने कधी कोमेजत नाहीत, अशा झाडासारखा होईल व तो जे काही करेल ते साध्य होईल. 4 परंतु दुष्ट लोक असे नसतात, ते वाऱ्याने उडून जाणाऱ्या भुशासारखे असतात. 5 म्हणून दुष्ट लोक न्यायात व पापी न्यायींच्या सभेत उभे राहावयाचे नाहीत. 6 कारण परमेश्वर न्यायींच्या मार्गाला मंजूरी देतो. परंतु दुष्टांचा मार्ग नष्ट होईल.
Total 150 अध्याय, Selected धडा 1 / 150
×

Alert

×

Marathi Letters Keypad References