मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {नीतिमान व अनीतिमान} [PS] आशीर्वादित आहे तो मनुष्य, जो दुष्टांच्या सल्ल्याने चालत नाही, [QBR] किंवा पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही, [QBR] आणि थट्टा करणाऱ्यांच्या सभेत बसत नाही. [QBR]
2. परंतु परमेश्वराच्या शास्त्रात तो आनंद मानतो, [QBR] आणि त्याच्या नियमशास्त्रावर तो रात्र व दिवस ध्यान लावतो. [QBR]
3. तो पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेल्या, [QBR] आपल्या ऋतुत फळ देणाऱ्या, [QBR] ज्याची पाने कधी कोमेजत नाहीत, [QBR] अशा झाडासारखा होईल व तो जे काही करेल ते साध्य होईल. [QBR]
4. परंतु दुष्ट लोक असे नसतात, ते वाऱ्याने उडून जाणाऱ्या भुशासारखे असतात. [QBR]
5. म्हणून दुष्ट लोक न्यायात व पापी न्यायींच्या सभेत उभे राहावयाचे नाहीत. [QBR]
6. कारण परमेश्वर न्यायींच्या मार्गाला मंजूरी देतो. [QBR] परंतु दुष्टांचा मार्ग नष्ट होईल. [PE]

Notes

No Verse Added

Total 150 Chapters, Current Chapter 1 of Total Chapters 150
स्तोत्रसंहिता 1:79
1. {नीतिमान अनीतिमान} PS आशीर्वादित आहे तो मनुष्य, जो दुष्टांच्या सल्ल्याने चालत नाही,
किंवा पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही,
आणि थट्टा करणाऱ्यांच्या सभेत बसत नाही.
2. परंतु परमेश्वराच्या शास्त्रात तो आनंद मानतो,
आणि त्याच्या नियमशास्त्रावर तो रात्र दिवस ध्यान लावतो.
3. तो पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेल्या,
आपल्या ऋतुत फळ देणाऱ्या,
ज्याची पाने कधी कोमेजत नाहीत,
अशा झाडासारखा होईल तो जे काही करेल ते साध्य होईल.
4. परंतु दुष्ट लोक असे नसतात, ते वाऱ्याने उडून जाणाऱ्या भुशासारखे असतात.
5. म्हणून दुष्ट लोक न्यायात पापी न्यायींच्या सभेत उभे राहावयाचे नाहीत.
6. कारण परमेश्वर न्यायींच्या मार्गाला मंजूरी देतो.
परंतु दुष्टांचा मार्ग नष्ट होईल. PE
Total 150 Chapters, Current Chapter 1 of Total Chapters 150
×

Alert

×

marathi Letters Keypad References