मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {नीतिमान व अनीतिमान} [PS] आशीर्वादित आहे तो मनुष्य, जो दुष्टांच्या सल्ल्याने चालत नाही, [QBR] किंवा पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही, [QBR] आणि थट्टा करणाऱ्यांच्या सभेत बसत नाही. [QBR]
2. परंतु परमेश्वराच्या शास्त्रात तो आनंद मानतो, [QBR] आणि त्याच्या नियमशास्त्रावर तो रात्र व दिवस ध्यान लावतो. [QBR]
3. तो पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेल्या, [QBR] आपल्या ऋतुत फळ देणाऱ्या, [QBR] ज्याची पाने कधी कोमेजत नाहीत, [QBR] अशा झाडासारखा होईल व तो जे काही करेल ते साध्य होईल. [QBR]
4. परंतु दुष्ट लोक असे नसतात, ते वाऱ्याने उडून जाणाऱ्या भुशासारखे असतात. [QBR]
5. म्हणून दुष्ट लोक न्यायात व पापी न्यायींच्या सभेत उभे राहावयाचे नाहीत. [QBR]
6. कारण परमेश्वर न्यायींच्या मार्गाला मंजूरी देतो. [QBR] परंतु दुष्टांचा मार्ग नष्ट होईल. [PE]

Notes

No Verse Added

Total 150 अध्याय, Selected धडा 1 / 150
स्तोत्रसंहिता 1:81
नीतिमान व अनीतिमान 1 आशीर्वादित आहे तो मनुष्य, जो दुष्टांच्या सल्ल्याने चालत नाही, किंवा पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही, आणि थट्टा करणाऱ्यांच्या सभेत बसत नाही. 2 परंतु परमेश्वराच्या शास्त्रात तो आनंद मानतो, आणि त्याच्या नियमशास्त्रावर तो रात्र व दिवस ध्यान लावतो. 3 तो पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेल्या, आपल्या ऋतुत फळ देणाऱ्या, ज्याची पाने कधी कोमेजत नाहीत, अशा झाडासारखा होईल व तो जे काही करेल ते साध्य होईल. 4 परंतु दुष्ट लोक असे नसतात, ते वाऱ्याने उडून जाणाऱ्या भुशासारखे असतात. 5 म्हणून दुष्ट लोक न्यायात व पापी न्यायींच्या सभेत उभे राहावयाचे नाहीत. 6 कारण परमेश्वर न्यायींच्या मार्गाला मंजूरी देतो. परंतु दुष्टांचा मार्ग नष्ट होईल.
Total 150 अध्याय, Selected धडा 1 / 150
Common Bible Languages
West Indian Languages
×

Alert

×

marathi Letters Keypad References