मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {उपकारस्तुती करण्याचा आदेश} [PS] हे सर्व पृथ्वी, परमेश्वरासाठी हर्षनाद करा. [QBR]
2. परमेश्वराची सेवा आनंदाने करा. [QBR] त्याच्या सान्निध्यात आनंदाने गाणी गात या. [QBR]
3. परमेश्वर हाच देव आहे हे जाणून घ्या. [QBR] त्यानेच आम्हास निर्माण केले, आणि आम्ही त्याचे आहोत. [QBR] आपण त्याचे लोक आणि त्याच्या कुरणातील त्याचे मेंढरे आहोत. [QBR]
4. त्याची उपकारस्तुती करत त्याच्या द्वारात, [QBR] आणि स्तवन करीत त्याच्या अंगणात प्रवेश करा. [QBR] त्याचे उपकारस्मरण करा आणि त्याच्या नावाला धन्यवाद द्या. [QBR]
5. कारण परमेश्वर चांगला आहे; त्याची दया सर्वकाळ आहे, [QBR] आणि त्याची सत्यता पिढ्यानपिढ्या टिकणारी आहे. [PE]

Notes

No Verse Added

Total 150 अध्याय, Selected धडा 100 / 150
स्तोत्रसंहिता 100:112
उपकारस्तुती करण्याचा आदेश 1 हे सर्व पृथ्वी, परमेश्वरासाठी हर्षनाद करा. 2 परमेश्वराची सेवा आनंदाने करा. त्याच्या सान्निध्यात आनंदाने गाणी गात या. 3 परमेश्वर हाच देव आहे हे जाणून घ्या. त्यानेच आम्हास निर्माण केले, आणि आम्ही त्याचे आहोत. आपण त्याचे लोक आणि त्याच्या कुरणातील त्याचे मेंढरे आहोत. 4 त्याची उपकारस्तुती करत त्याच्या द्वारात, आणि स्तवन करीत त्याच्या अंगणात प्रवेश करा. त्याचे उपकारस्मरण करा आणि त्याच्या नावाला धन्यवाद द्या. 5 कारण परमेश्वर चांगला आहे; त्याची दया सर्वकाळ आहे, आणि त्याची सत्यता पिढ्यानपिढ्या टिकणारी आहे.
Total 150 अध्याय, Selected धडा 100 / 150
Common Bible Languages
West Indian Languages
×

Alert

×

marathi Letters Keypad References