मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {उपकारस्तुती करण्याचा आदेश} [PS] हे सर्व पृथ्वी, परमेश्वरासाठी हर्षनाद करा. [QBR]
2. परमेश्वराची सेवा आनंदाने करा. [QBR] त्याच्या सान्निध्यात आनंदाने गाणी गात या. [QBR]
3. परमेश्वर हाच देव आहे हे जाणून घ्या. [QBR] त्यानेच आम्हास निर्माण केले, आणि आम्ही त्याचे आहोत. [QBR] आपण त्याचे लोक आणि त्याच्या कुरणातील त्याचे मेंढरे आहोत. [QBR]
4. त्याची उपकारस्तुती करत त्याच्या द्वारात, [QBR] आणि स्तवन करीत त्याच्या अंगणात प्रवेश करा. [QBR] त्याचे उपकारस्मरण करा आणि त्याच्या नावाला धन्यवाद द्या. [QBR]
5. कारण परमेश्वर चांगला आहे; त्याची दया सर्वकाळ आहे, [QBR] आणि त्याची सत्यता पिढ्यानपिढ्या टिकणारी आहे. [PE]

Notes

No Verse Added

Total 150 Chapters, Current Chapter 100 of Total Chapters 150
स्तोत्रसंहिता 100:159
1. {उपकारस्तुती करण्याचा आदेश} PS हे सर्व पृथ्वी, परमेश्वरासाठी हर्षनाद करा.
2. परमेश्वराची सेवा आनंदाने करा.
त्याच्या सान्निध्यात आनंदाने गाणी गात या.
3. परमेश्वर हाच देव आहे हे जाणून घ्या.
त्यानेच आम्हास निर्माण केले, आणि आम्ही त्याचे आहोत.
आपण त्याचे लोक आणि त्याच्या कुरणातील त्याचे मेंढरे आहोत.
4. त्याची उपकारस्तुती करत त्याच्या द्वारात,
आणि स्तवन करीत त्याच्या अंगणात प्रवेश करा.
त्याचे उपकारस्मरण करा आणि त्याच्या नावाला धन्यवाद द्या.
5. कारण परमेश्वर चांगला आहे; त्याची दया सर्वकाळ आहे,
आणि त्याची सत्यता पिढ्यानपिढ्या टिकणारी आहे. PE
Total 150 Chapters, Current Chapter 100 of Total Chapters 150
×

Alert

×

marathi Letters Keypad References