मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {नीतीने वागण्याची प्रतिज्ञा} [PS] मी प्रेम आणि न्यायाचे गीत गाईन; [QBR] हे परमेश्वरा, मी स्तुती गाईन; [QBR]
2. मी सुज्ञतेच्या मार्गाने चालेन. [QBR] अहा, तू माझ्याकडे कधी येशील? [QBR] मी माझ्या घरात सचोटीने चालेन. [QBR]
3. मी आपल्या डोळ्यासमोर अनुचित गोष्ट ठेवणार नाही; [QBR] अनाचाराचा मी द्वेष करतो; [QBR] तो मला बिलगणार नाही. [QBR]
4. हेकेखोर लोक मला सोडतील; [QBR] मी वाईटाशी निष्ठावान राहणार नाही. [QBR]
5. आपल्या शेजाऱ्याची गुप्तपणे निंदानालस्ती करणाऱ्याचा मी नाश करीन. [QBR] जो कोणी गर्विष्ठ चालीरीतीचा आणि उर्मट वागणूकीचा आहे त्याचे मी सहन करणार नाही. [QBR]
6. देशातले विश्वासू यांनी माझ्याजवळ बसावे म्हणून माझी नजर त्यांच्यावर राहील; [QBR] जो सचोटीच्या मार्गाने चालतो तोच माझा सेवक होईल. [QBR]
7. कपट करणारे लोक माझ्या घरात राहणार नाहीत; [QBR] लबाडाचे माझ्या डोळ्यापुढे स्वागत होणार नाही. [QBR]
8. देशातल्या सर्व वाईटांचा मी रोज सकाळी नाश करत जाईन; [QBR] वाईट करणाऱ्या सर्वांना मी परमेश्वराच्या नगरातून काढून टाकेन. [PE]

Notes

No Verse Added

Total 150 Chapters, Current Chapter 101 of Total Chapters 150
स्तोत्रसंहिता 101:11
1. {नीतीने वागण्याची प्रतिज्ञा} PS मी प्रेम आणि न्यायाचे गीत गाईन;
हे परमेश्वरा, मी स्तुती गाईन;
2. मी सुज्ञतेच्या मार्गाने चालेन.
अहा, तू माझ्याकडे कधी येशील?
मी माझ्या घरात सचोटीने चालेन.
3. मी आपल्या डोळ्यासमोर अनुचित गोष्ट ठेवणार नाही;
अनाचाराचा मी द्वेष करतो;
तो मला बिलगणार नाही.
4. हेकेखोर लोक मला सोडतील;
मी वाईटाशी निष्ठावान राहणार नाही.
5. आपल्या शेजाऱ्याची गुप्तपणे निंदानालस्ती करणाऱ्याचा मी नाश करीन.
जो कोणी गर्विष्ठ चालीरीतीचा आणि उर्मट वागणूकीचा आहे त्याचे मी सहन करणार नाही.
6. देशातले विश्वासू यांनी माझ्याजवळ बसावे म्हणून माझी नजर त्यांच्यावर राहील;
जो सचोटीच्या मार्गाने चालतो तोच माझा सेवक होईल.
7. कपट करणारे लोक माझ्या घरात राहणार नाहीत;
लबाडाचे माझ्या डोळ्यापुढे स्वागत होणार नाही.
8. देशातल्या सर्व वाईटांचा मी रोज सकाळी नाश करत जाईन;
वाईट करणाऱ्या सर्वांना मी परमेश्वराच्या नगरातून काढून टाकेन. PE
Total 150 Chapters, Current Chapter 101 of Total Chapters 150
×

Alert

×

marathi Letters Keypad References