मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {नीतीने वागण्याची प्रतिज्ञा} [PS] मी प्रेम आणि न्यायाचे गीत गाईन; [QBR] हे परमेश्वरा, मी स्तुती गाईन; [QBR]
2. मी सुज्ञतेच्या मार्गाने चालेन. [QBR] अहा, तू माझ्याकडे कधी येशील? [QBR] मी माझ्या घरात सचोटीने चालेन. [QBR]
3. मी आपल्या डोळ्यासमोर अनुचित गोष्ट ठेवणार नाही; [QBR] अनाचाराचा मी द्वेष करतो; [QBR] तो मला बिलगणार नाही. [QBR]
4. हेकेखोर लोक मला सोडतील; [QBR] मी वाईटाशी निष्ठावान राहणार नाही. [QBR]
5. आपल्या शेजाऱ्याची गुप्तपणे निंदानालस्ती करणाऱ्याचा मी नाश करीन. [QBR] जो कोणी गर्विष्ठ चालीरीतीचा आणि उर्मट वागणूकीचा आहे त्याचे मी सहन करणार नाही. [QBR]
6. देशातले विश्वासू यांनी माझ्याजवळ बसावे म्हणून माझी नजर त्यांच्यावर राहील; [QBR] जो सचोटीच्या मार्गाने चालतो तोच माझा सेवक होईल. [QBR]
7. कपट करणारे लोक माझ्या घरात राहणार नाहीत; [QBR] लबाडाचे माझ्या डोळ्यापुढे स्वागत होणार नाही. [QBR]
8. देशातल्या सर्व वाईटांचा मी रोज सकाळी नाश करत जाईन; [QBR] वाईट करणाऱ्या सर्वांना मी परमेश्वराच्या नगरातून काढून टाकेन. [PE]

Notes

No Verse Added

Total 150 अध्याय, Selected धडा 101 / 150
स्तोत्रसंहिता 101:70
नीतीने वागण्याची प्रतिज्ञा 1 मी प्रेम आणि न्यायाचे गीत गाईन; हे परमेश्वरा, मी स्तुती गाईन; 2 मी सुज्ञतेच्या मार्गाने चालेन. अहा, तू माझ्याकडे कधी येशील? मी माझ्या घरात सचोटीने चालेन. 3 मी आपल्या डोळ्यासमोर अनुचित गोष्ट ठेवणार नाही; अनाचाराचा मी द्वेष करतो; तो मला बिलगणार नाही. 4 हेकेखोर लोक मला सोडतील; मी वाईटाशी निष्ठावान राहणार नाही. 5 आपल्या शेजाऱ्याची गुप्तपणे निंदानालस्ती करणाऱ्याचा मी नाश करीन. जो कोणी गर्विष्ठ चालीरीतीचा आणि उर्मट वागणूकीचा आहे त्याचे मी सहन करणार नाही. 6 देशातले विश्वासू यांनी माझ्याजवळ बसावे म्हणून माझी नजर त्यांच्यावर राहील; जो सचोटीच्या मार्गाने चालतो तोच माझा सेवक होईल. 7 कपट करणारे लोक माझ्या घरात राहणार नाहीत; लबाडाचे माझ्या डोळ्यापुढे स्वागत होणार नाही. 8 देशातल्या सर्व वाईटांचा मी रोज सकाळी नाश करत जाईन; वाईट करणाऱ्या सर्वांना मी परमेश्वराच्या नगरातून काढून टाकेन.
Total 150 अध्याय, Selected धडा 101 / 150
Common Bible Languages
West Indian Languages
×

Alert

×

marathi Letters Keypad References