मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {#1शत्रूंविरुद्ध साहाय्याची याचना [BR]स्तोत्र. 57:7-11; 60:5-12 }[PS]*दाविदाचे स्तोत्र *[PE][QS]हे देवा, माझे मन स्थिर आहे; [QE][QS]मी आदराने माझ्या मनापासून संगिताने गाणे गाईन. [QE]
2. [QS]हे सतार आणि वीणे, तुम्ही जागृत व्हा. [QE][QS]मी पहाटेला जागे करीन. [QE]
3. [QS]हे परमेश्वरा, मी तुला लोकांमध्ये धन्यवाद देईन; [QE][QS]मी राष्ट्रांमध्ये तुझी स्तुतीगान गाईन. [QE]
4. [QS]कारण तुझा महान विश्वासाचा करार आकाशाहून उंच आहे; [QE][QS]आणि तुझी सत्यता आकाशाला पोहचली आहे. [QE]
5. [QS]हे देवा, तू आकांशाच्यावर उंचावलेला आहे. [QE][QS]आणि तुझी महिमा सर्व पृथ्वीवर होवो. [QE]
6. [QS]म्हणून ज्यांना तू प्रेम करतो त्यांनी वाचावे, [QE][QS]तुझ्या उजव्या हाताने आम्हास वाचव आणि मला उत्तर दे. [QE]
7. [QS]देव आपल्या पवित्रतेत म्हणाला, “मी उल्लासेन; [QE][QS]मी शखेम विभागीन आणि सुक्कोथाचे खोरे मोजून देईन. [QE]
8. [QS]गिलाद माझा आहे आणि मनश्शे माझा आहे. [QE][QS]एफ्राईमही माझे शिरस्त्राण आहे. [QE][QS]यहूदा माझा राजदंड आहे. [QE]
9. [QS]मवाब माझे स्नानाचे पात्र आहे. अदोमावर मी आपले पादत्राण फेकीन. [QE][QS]मी पलिष्टीया विषयी विजयाने आरोळी करीन.” [QE]
10. [QS]तटबंदीच्या नगरात मला कोण घेऊन जाईल? [QE][QS]मला अदोमात कोण नेईल? [QE]
11. [QS]हे देवा, तू आम्हास नाकारले नाही का? [QE][QS]तू आमच्या सैन्याबरोबर युद्धास गेला नाहीस. [QE]
12. [QS]आमच्या शत्रूविरूद्ध आम्हास मदत दे, [QE][QS]कारण मनुष्याची मदत निष्फळ आहे. [QE]
13. [QS]देवाच्या मदतीने आम्ही विजयी होऊ; [QE][QS]तो आपल्या शत्रूला पायाखाली तुडवील. [QE]
Total 150 अध्याय, Selected धडा 108 / 150
शत्रूंविरुद्ध साहाय्याची याचना
स्तोत्र. 57:7-11; 60:5-12

1 दाविदाचे स्तोत्र हे देवा, माझे मन स्थिर आहे; मी आदराने माझ्या मनापासून संगिताने गाणे गाईन. 2 हे सतार आणि वीणे, तुम्ही जागृत व्हा. मी पहाटेला जागे करीन. 3 हे परमेश्वरा, मी तुला लोकांमध्ये धन्यवाद देईन; मी राष्ट्रांमध्ये तुझी स्तुतीगान गाईन. 4 कारण तुझा महान विश्वासाचा करार आकाशाहून उंच आहे; आणि तुझी सत्यता आकाशाला पोहचली आहे. 5 हे देवा, तू आकांशाच्यावर उंचावलेला आहे. आणि तुझी महिमा सर्व पृथ्वीवर होवो. 6 म्हणून ज्यांना तू प्रेम करतो त्यांनी वाचावे, तुझ्या उजव्या हाताने आम्हास वाचव आणि मला उत्तर दे. 7 देव आपल्या पवित्रतेत म्हणाला, “मी उल्लासेन; मी शखेम विभागीन आणि सुक्कोथाचे खोरे मोजून देईन. 8 गिलाद माझा आहे आणि मनश्शे माझा आहे. एफ्राईमही माझे शिरस्त्राण आहे. यहूदा माझा राजदंड आहे. 9 मवाब माझे स्नानाचे पात्र आहे. अदोमावर मी आपले पादत्राण फेकीन. मी पलिष्टीया विषयी विजयाने आरोळी करीन.” 10 तटबंदीच्या नगरात मला कोण घेऊन जाईल? मला अदोमात कोण नेईल? 11 हे देवा, तू आम्हास नाकारले नाही का? तू आमच्या सैन्याबरोबर युद्धास गेला नाहीस. 12 आमच्या शत्रूविरूद्ध आम्हास मदत दे, कारण मनुष्याची मदत निष्फळ आहे. 13 देवाच्या मदतीने आम्ही विजयी होऊ; तो आपल्या शत्रूला पायाखाली तुडवील.
Total 150 अध्याय, Selected धडा 108 / 150
×

Alert

×

Marathi Letters Keypad References