1. {सरळतेने चालणाऱ्याचा आधार} PS परमेश्वरामध्ये मी आश्रय घेतो;
पक्ष्यासारखे डोंगराकडे उडून जा, असे तुम्ही माझ्या जीवाला कसे म्हणता? |
2. कारण पाहा! सरळ हृदयाच्यांना अंधारात मारावे म्हणून,
दुष्ट आपला धनुष्य वाकवतात आणि आपला तीर दोरीला लावून तयार करतात. |
4. परमेश्वर त्याच्या पवित्र स्वर्गात आहे;
त्याचे डोळे पाहतात, त्याचे डोळे मनुष्याच्या संतानास पारखतात. |