मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {#1सरळतेने चालणाऱ्याचा आधार }[PS]*मुख्य गायकासाठी; दाविदाचे स्तोत्र. *[PE][QS]परमेश्वरामध्ये मी आश्रय घेतो; [QE][QS]पक्ष्यासारखे डोंगराकडे उडून जा, [QE][QS]असे तुम्ही माझ्या जीवाला कसे म्हणता? [QE]
2. [QS]कारण पाहा! सरळ हृदयाच्यांना अंधारात मारावे म्हणून, [QE][QS]दुष्ट आपला धनुष्य वाकवतात आणि आपला तीर दोरीला लावून तयार करतात. [QE]
3. [QS]कारण जर पायेच नष्ट केले, [QE][QS]तर न्यायी काय करणार? [QE]
4. [QS]परमेश्वर त्याच्या पवित्र स्वर्गात आहे; [QE][QS]त्याचे डोळे पाहतात, त्याचे डोळे मनुष्याच्या संतानास पारखतात. [QE]
5. [QS]परमेश्वर नितीमानाची पारख करतो. [QE][QS]परंतू जे दुष्ट व हिंसा करतात त्यांचा तो द्वेष करतो. [QE]
6. [QS]तो दुष्टांवर जळते निखारे आणि गंधकाचा वर्षाव करील, [QE][QS]दाहक वारा हाच त्यांचा वाटा असेल. [QE]
7. [QS]कारण परमेश्वर नितीमान आहे आणि त्यास न्यायीपण प्रिय आहे. [QE][QS]सरळ असलेले त्याचे मुख पाहतील. [QE]
Total 150 अध्याय, Selected धडा 11 / 150
सरळतेने चालणाऱ्याचा आधार 1 *मुख्य गायकासाठी; दाविदाचे स्तोत्र. *परमेश्वरामध्ये मी आश्रय घेतो; पक्ष्यासारखे डोंगराकडे उडून जा, असे तुम्ही माझ्या जीवाला कसे म्हणता? 2 कारण पाहा! सरळ हृदयाच्यांना अंधारात मारावे म्हणून, दुष्ट आपला धनुष्य वाकवतात आणि आपला तीर दोरीला लावून तयार करतात. 3 कारण जर पायेच नष्ट केले, तर न्यायी काय करणार? 4 परमेश्वर त्याच्या पवित्र स्वर्गात आहे; त्याचे डोळे पाहतात, त्याचे डोळे मनुष्याच्या संतानास पारखतात. 5 परमेश्वर नितीमानाची पारख करतो. परंतू जे दुष्ट व हिंसा करतात त्यांचा तो द्वेष करतो. 6 तो दुष्टांवर जळते निखारे आणि गंधकाचा वर्षाव करील, दाहक वारा हाच त्यांचा वाटा असेल. 7 कारण परमेश्वर नितीमान आहे आणि त्यास न्यायीपण प्रिय आहे. सरळ असलेले त्याचे मुख पाहतील.
Total 150 अध्याय, Selected धडा 11 / 150
×

Alert

×

Marathi Letters Keypad References