मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {सरळतेने चालणाऱ्याचा आधार} [PS] परमेश्वरामध्ये मी आश्रय घेतो; [QBR] पक्ष्यासारखे डोंगराकडे उडून जा, [QBR] असे तुम्ही माझ्या जीवाला कसे म्हणता? [QBR]
2. कारण पाहा! सरळ हृदयाच्यांना अंधारात मारावे म्हणून, [QBR] दुष्ट आपला धनुष्य वाकवतात आणि आपला तीर दोरीला लावून तयार करतात. [QBR]
3. कारण जर पायेच नष्ट केले, [QBR] तर न्यायी काय करणार? [QBR]
4. परमेश्वर त्याच्या पवित्र स्वर्गात आहे; [QBR] त्याचे डोळे पाहतात, त्याचे डोळे मनुष्याच्या संतानास पारखतात. [QBR]
5. परमेश्वर नितीमानाची पारख करतो. [QBR] परंतू जे दुष्ट व हिंसा करतात त्यांचा तो द्वेष करतो. [QBR]
6. तो दुष्टांवर जळते निखारे आणि गंधकाचा वर्षाव करील, [QBR] दाहक वारा हाच त्यांचा वाटा असेल. [QBR]
7. कारण परमेश्वर नितीमान आहे आणि त्यास न्यायीपण प्रिय आहे. [QBR] सरळ असलेले त्याचे मुख पाहतील. [PE]

Notes

No Verse Added

Total 150 अध्याय, Selected धडा 11 / 150
स्तोत्रसंहिता 11:82
सरळतेने चालणाऱ्याचा आधार 1 परमेश्वरामध्ये मी आश्रय घेतो; पक्ष्यासारखे डोंगराकडे उडून जा, असे तुम्ही माझ्या जीवाला कसे म्हणता? 2 कारण पाहा! सरळ हृदयाच्यांना अंधारात मारावे म्हणून, दुष्ट आपला धनुष्य वाकवतात आणि आपला तीर दोरीला लावून तयार करतात. 3 कारण जर पायेच नष्ट केले, तर न्यायी काय करणार? 4 परमेश्वर त्याच्या पवित्र स्वर्गात आहे; त्याचे डोळे पाहतात, त्याचे डोळे मनुष्याच्या संतानास पारखतात. 5 परमेश्वर नितीमानाची पारख करतो. परंतू जे दुष्ट व हिंसा करतात त्यांचा तो द्वेष करतो. 6 तो दुष्टांवर जळते निखारे आणि गंधकाचा वर्षाव करील, दाहक वारा हाच त्यांचा वाटा असेल. 7 कारण परमेश्वर नितीमान आहे आणि त्यास न्यायीपण प्रिय आहे. सरळ असलेले त्याचे मुख पाहतील.
Total 150 अध्याय, Selected धडा 11 / 150
Common Bible Languages
West Indian Languages
×

Alert

×

marathi Letters Keypad References