मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {#1देव राजाला राज्य देतो [BR]मत्त. 22:44; प्रेषि. 2:34-35 }[PS]*दाविदाचे स्तोत्र *[PE][QS]माझ्या प्रभूला परमेश्वर म्हणतो “तुझ्या शत्रूंना [QE][QS]तुझे पादासन करीपर्यंत माझ्या उजव्या बाजूला बस.” [QE]
2. [QS]परमेश्वर म्हणतो, तुझ्या सामर्थ्याची काठी सियोनेपासून पुढे चालवील; [QE][QS]तू आपल्या शत्रूंवर राज्य करशील. [QE]
3. [QS]तुझे वैभवशाली सामर्थ्य दाखवण्याच्या दिवशी पवित्र पर्वतावर तुझे लोक स्वसंतोषाने पुढे होतात, [QE][QS]पहाटेच्या उदरातून आलेले दवासारखे तुझे तरुण तुला आहेत. [QE]
4. [QS]परमेश्वराने शपथ वाहिली आहे आणि तो बदलणार नाही, [QE][QS]“तू मलकीसदेकाच्या प्रकाराप्रमाणे [QE][QS]तू सर्वकाळ याजक आहेस.” [QE]
5. [QS]प्रभू तुझ्या उजव्या हाताला आहे. [QE][QS]तो आपल्या क्रोधाच्या दिवशी राजांचा वध करील. [QE]
6. [QS]तो राष्ट्रांचा न्यायनिवाडा करील; [QE][QS]तो प्रेतांनी दऱ्या भरील; [QE][QS]तो अनेक राष्ट्रात नेत्यांना मारील. [QE]
7. [QS]तो मार्गाने चालत असता झऱ्यातले पाणी पिईल, [QE][QS]आणि मग तो विजयानंतर आपले डोके वर उचलेल. [QE]
Total 150 अध्याय, Selected धडा 110 / 150
देव राजाला राज्य देतो
मत्त. 22:44; प्रेषि. 2:34-35

1 दाविदाचे स्तोत्र माझ्या प्रभूला परमेश्वर म्हणतो “तुझ्या शत्रूंना तुझे पादासन करीपर्यंत माझ्या उजव्या बाजूला बस.” 2 परमेश्वर म्हणतो, तुझ्या सामर्थ्याची काठी सियोनेपासून पुढे चालवील; तू आपल्या शत्रूंवर राज्य करशील. 3 तुझे वैभवशाली सामर्थ्य दाखवण्याच्या दिवशी पवित्र पर्वतावर तुझे लोक स्वसंतोषाने पुढे होतात, पहाटेच्या उदरातून आलेले दवासारखे तुझे तरुण तुला आहेत. 4 परमेश्वराने शपथ वाहिली आहे आणि तो बदलणार नाही, “तू मलकीसदेकाच्या प्रकाराप्रमाणे तू सर्वकाळ याजक आहेस.” 5 प्रभू तुझ्या उजव्या हाताला आहे. तो आपल्या क्रोधाच्या दिवशी राजांचा वध करील. 6 तो राष्ट्रांचा न्यायनिवाडा करील; तो प्रेतांनी दऱ्या भरील; तो अनेक राष्ट्रात नेत्यांना मारील. 7 तो मार्गाने चालत असता झऱ्यातले पाणी पिईल, आणि मग तो विजयानंतर आपले डोके वर उचलेल.
Total 150 अध्याय, Selected धडा 110 / 150
×

Alert

×

Marathi Letters Keypad References