मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {देव राजाला राज्य देतो} [PS] माझ्या प्रभूला परमेश्वर म्हणतो “तुझ्या शत्रूंना [QBR] तुझे पादासन करीपर्यंत माझ्या उजव्या बाजूला बस.” [QBR]
2. परमेश्वर म्हणतो, तुझ्या सामर्थ्याची काठी सियोनेपासून पुढे चालवील; [QBR] तू आपल्या शत्रूंवर राज्य करशील. [QBR]
3. तुझे वैभवशाली सामर्थ्य दाखवण्याच्या दिवशी पवित्र पर्वतावर तुझे लोक स्वसंतोषाने पुढे होतात, [QBR] पहाटेच्या उदरातून आलेले दवासारखे तुझे तरुण तुला आहेत. [QBR]
4. परमेश्वराने शपथ वाहिली आहे आणि तो बदलणार नाही, [QBR] “तू मलकीसदेकाच्या प्रकाराप्रमाणे [QBR] तू सर्वकाळ याजक आहेस.” [QBR]
5. प्रभू तुझ्या उजव्या हाताला आहे. [QBR] तो आपल्या क्रोधाच्या दिवशी राजांचा वध करील. [QBR]
6. तो राष्ट्रांचा न्यायनिवाडा करील; [QBR] तो प्रेतांनी दऱ्या भरील; [QBR] तो अनेक राष्ट्रात नेत्यांना मारील. [QBR]
7. तो मार्गाने चालत असता झऱ्यातले पाणी पिईल, [QBR] आणि मग तो विजयानंतर आपले डोके वर उचलेल. [PE]

Notes

No Verse Added

Total 150 अध्याय, Selected धडा 110 / 150
स्तोत्रसंहिता 110:77
देव राजाला राज्य देतो 1 माझ्या प्रभूला परमेश्वर म्हणतो “तुझ्या शत्रूंना तुझे पादासन करीपर्यंत माझ्या उजव्या बाजूला बस.” 2 परमेश्वर म्हणतो, तुझ्या सामर्थ्याची काठी सियोनेपासून पुढे चालवील; तू आपल्या शत्रूंवर राज्य करशील. 3 तुझे वैभवशाली सामर्थ्य दाखवण्याच्या दिवशी पवित्र पर्वतावर तुझे लोक स्वसंतोषाने पुढे होतात, पहाटेच्या उदरातून आलेले दवासारखे तुझे तरुण तुला आहेत. 4 परमेश्वराने शपथ वाहिली आहे आणि तो बदलणार नाही, “तू मलकीसदेकाच्या प्रकाराप्रमाणे तू सर्वकाळ याजक आहेस.” 5 प्रभू तुझ्या उजव्या हाताला आहे. तो आपल्या क्रोधाच्या दिवशी राजांचा वध करील. 6 तो राष्ट्रांचा न्यायनिवाडा करील; तो प्रेतांनी दऱ्या भरील; तो अनेक राष्ट्रात नेत्यांना मारील. 7 तो मार्गाने चालत असता झऱ्यातले पाणी पिईल, आणि मग तो विजयानंतर आपले डोके वर उचलेल.
Total 150 अध्याय, Selected धडा 110 / 150
Common Bible Languages
West Indian Languages
×

Alert

×

marathi Letters Keypad References