मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {#1परमेश्वराचे भय धरणाऱ्याची भरभराट } [QS]परमेश्वराची स्तुती करा. [QE][QS]जो मनुष्य परमेश्वराच्या आज्ञा पाळतो, [QE][QS]जो त्याच्या आज्ञेत मोठा आनंद करतो, तो आशीर्वादित आहे. [QE]
2. [QS]त्याचे वंशज पृथ्वीवर शक्तीमान होतील; [QE][QS]धार्मिक आशीर्वादित होतील. [QE]
3. [QS]धन व श्रीमंती त्यांच्या घरात आहेत; [QE][QS]त्यांचे नितीमत्व सर्वकाळ टिकते. [QE]
4. [QS]धार्मिक मनुष्यांसाठी अंधकारात प्रकाश चमकवतो; [QE][QS]तो दयाळू, कृपाळू आणि न्यायी आहे. [QE]
5. [QS]जो मनुष्य दया करतो आणि उसने देतो, [QE][QS]जो प्रामाणिकपणे वागून आपला व्यापार करतो त्याचे चांगले होते. [QE]
6. [QS]कारण तो मनुष्य कधीही हलणार नाही; [QE][QS]नितीमान मनुष्याची आठवण सर्वकाळ राहील. [QE]
7. [QS]तो वाईट बातमीला भिणार नाही; [QE][QS]त्याचा परमेश्वरावर भरवसा असून त्यास खात्री आहे. [QE]
8. [QS]त्याचे हृदय निश्चल आहे, [QE][QS]आपल्या शत्रूवर विजय मिळालेला पाहीपर्यंत तो भिणार नाही. [QE]
9. [QS]तो गरीबांना उदारपणे देतो; [QE][QS]त्याचे नितीमत्व सर्वकाळ राहील; [QE][QS]तो सन्मानाने उंचविला जाईल. [QE]
10. [QS]दुष्ट माणसे हे पाहतील आणि रागावतील; [QE][QS]तो आपले दात खाईल आणि विरघळून जाईल; [QE][QS]दुष्टाची इच्छा नाश होईल. [QE]
Total 150 अध्याय, Selected धडा 112 / 150
परमेश्वराचे भय धरणाऱ्याची भरभराट 1 परमेश्वराची स्तुती करा. जो मनुष्य परमेश्वराच्या आज्ञा पाळतो, जो त्याच्या आज्ञेत मोठा आनंद करतो, तो आशीर्वादित आहे. 2 त्याचे वंशज पृथ्वीवर शक्तीमान होतील; धार्मिक आशीर्वादित होतील. 3 धन व श्रीमंती त्यांच्या घरात आहेत; त्यांचे नितीमत्व सर्वकाळ टिकते. 4 धार्मिक मनुष्यांसाठी अंधकारात प्रकाश चमकवतो; तो दयाळू, कृपाळू आणि न्यायी आहे. 5 जो मनुष्य दया करतो आणि उसने देतो, जो प्रामाणिकपणे वागून आपला व्यापार करतो त्याचे चांगले होते. 6 कारण तो मनुष्य कधीही हलणार नाही; नितीमान मनुष्याची आठवण सर्वकाळ राहील. 7 तो वाईट बातमीला भिणार नाही; त्याचा परमेश्वरावर भरवसा असून त्यास खात्री आहे. 8 त्याचे हृदय निश्चल आहे, आपल्या शत्रूवर विजय मिळालेला पाहीपर्यंत तो भिणार नाही. 9 तो गरीबांना उदारपणे देतो; त्याचे नितीमत्व सर्वकाळ राहील; तो सन्मानाने उंचविला जाईल. 10 दुष्ट माणसे हे पाहतील आणि रागावतील; तो आपले दात खाईल आणि विरघळून जाईल; दुष्टाची इच्छा नाश होईल.
Total 150 अध्याय, Selected धडा 112 / 150
×

Alert

×

Marathi Letters Keypad References