मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {परमेश्वराचे भय धरणाऱ्याची भरभराट} [PS] परमेश्वराची स्तुती करा. [QBR] जो मनुष्य परमेश्वराच्या आज्ञा पाळतो, [QBR] जो त्याच्या आज्ञेत मोठा आनंद करतो, तो आशीर्वादित आहे. [QBR]
2. त्याचे वंशज पृथ्वीवर शक्तीमान होतील; [QBR] धार्मिक आशीर्वादित होतील. [QBR]
3. धन व श्रीमंती त्यांच्या घरात आहेत; [QBR] त्यांचे नितीमत्व सर्वकाळ टिकते. [QBR]
4. धार्मिक मनुष्यांसाठी अंधकारात प्रकाश चमकवतो; [QBR] तो दयाळू, कृपाळू आणि न्यायी आहे. [QBR]
5. जो मनुष्य दया करतो आणि उसने देतो, [QBR] जो प्रामाणिकपणे वागून आपला व्यापार करतो त्याचे चांगले होते. [QBR]
6. कारण तो मनुष्य कधीही हलणार नाही; [QBR] नितीमान मनुष्याची आठवण सर्वकाळ राहील. [QBR]
7. तो वाईट बातमीला भिणार नाही; [QBR] त्याचा परमेश्वरावर भरवसा असून त्यास खात्री आहे. [QBR]
8. त्याचे हृदय निश्चल आहे, [QBR] आपल्या शत्रूवर विजय मिळालेला पाहीपर्यंत तो भिणार नाही. [QBR]
9. तो गरीबांना उदारपणे देतो; [QBR] त्याचे नितीमत्व सर्वकाळ राहील; [QBR] तो सन्मानाने उंचविला जाईल. [QBR]
10. दुष्ट माणसे हे पाहतील आणि रागावतील; [QBR] तो आपले दात खाईल आणि विरघळून जाईल; [QBR] दुष्टाची इच्छा नाश होईल. [PE]

Notes

No Verse Added

Total 150 अध्याय, Selected धडा 112 / 150
स्तोत्रसंहिता 112:5
परमेश्वराचे भय धरणाऱ्याची भरभराट 1 परमेश्वराची स्तुती करा. जो मनुष्य परमेश्वराच्या आज्ञा पाळतो, जो त्याच्या आज्ञेत मोठा आनंद करतो, तो आशीर्वादित आहे. 2 त्याचे वंशज पृथ्वीवर शक्तीमान होतील; धार्मिक आशीर्वादित होतील. 3 धन व श्रीमंती त्यांच्या घरात आहेत; त्यांचे नितीमत्व सर्वकाळ टिकते. 4 धार्मिक मनुष्यांसाठी अंधकारात प्रकाश चमकवतो; तो दयाळू, कृपाळू आणि न्यायी आहे. 5 जो मनुष्य दया करतो आणि उसने देतो, जो प्रामाणिकपणे वागून आपला व्यापार करतो त्याचे चांगले होते. 6 कारण तो मनुष्य कधीही हलणार नाही; नितीमान मनुष्याची आठवण सर्वकाळ राहील. 7 तो वाईट बातमीला भिणार नाही; त्याचा परमेश्वरावर भरवसा असून त्यास खात्री आहे. 8 त्याचे हृदय निश्चल आहे, आपल्या शत्रूवर विजय मिळालेला पाहीपर्यंत तो भिणार नाही. 9 तो गरीबांना उदारपणे देतो; त्याचे नितीमत्व सर्वकाळ राहील; तो सन्मानाने उंचविला जाईल. 10 दुष्ट माणसे हे पाहतील आणि रागावतील; तो आपले दात खाईल आणि विरघळून जाईल; दुष्टाची इच्छा नाश होईल.
Total 150 अध्याय, Selected धडा 112 / 150
Common Bible Languages
West Indian Languages
×

Alert

×

marathi Letters Keypad References