मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {दीनाला उच्च केल्याबद्दल स्तुती} [PS] परमेश्वराची स्तुती करा. परमेश्वराच्या सेवकांनो तुम्ही त्याची स्तुती करा. परमेश्वराच्या नावाची स्तुती करा. [QBR]
2. आतापासून सदासर्वकाळ परमेश्वरावचे नाव धन्यवादित असो. [QBR]
3. सूर्याच्या उगवतीपासून ते त्याच्या मावळतीपर्यंत, परमेश्वराच्या नावाची स्तुती होवो. [QBR]
4. परमेश्वर सर्व राष्ट्रांच्या वरती उंचावला जावो, आणि त्याचे गौरव आकाशाच्यावरती पोहचो. [QBR]
5. आमचा देव परमेश्वर यासारखे कोण आहे, त्याच्यावर कोणाचे राजासन आहे, [QBR]
6. जो वरून खाली आकाश आणि पृथ्वीकडे पाहतो, [QBR]
7. तो गरीबांना धुळीतून वर उचलतो आणि गरजवंताला राखेच्या ढिगाऱ्यातून वर काढतो. [QBR]
8. अशा करता की, ते आपल्या अधिपतीच्या बरोबर, आपल्या अधिपतींच्याबरोबर बसावे. [QBR]
9. अपत्यहीन स्त्रीला घर देऊन, तो मुलांची आनंदी आई करतो. परमेश्वराची स्तुती करा. [PE]

Notes

No Verse Added

Total 150 Chapters, Current Chapter 113 of Total Chapters 150
स्तोत्रसंहिता 113:104
1. {दीनाला उच्च केल्याबद्दल स्तुती} PS परमेश्वराची स्तुती करा. परमेश्वराच्या सेवकांनो तुम्ही त्याची स्तुती करा. परमेश्वराच्या नावाची स्तुती करा.
2. आतापासून सदासर्वकाळ परमेश्वरावचे नाव धन्यवादित असो.
3. सूर्याच्या उगवतीपासून ते त्याच्या मावळतीपर्यंत, परमेश्वराच्या नावाची स्तुती होवो.
4. परमेश्वर सर्व राष्ट्रांच्या वरती उंचावला जावो, आणि त्याचे गौरव आकाशाच्यावरती पोहचो.
5. आमचा देव परमेश्वर यासारखे कोण आहे, त्याच्यावर कोणाचे राजासन आहे,
6. जो वरून खाली आकाश आणि पृथ्वीकडे पाहतो,
7. तो गरीबांना धुळीतून वर उचलतो आणि गरजवंताला राखेच्या ढिगाऱ्यातून वर काढतो.
8. अशा करता की, ते आपल्या अधिपतीच्या बरोबर, आपल्या अधिपतींच्याबरोबर बसावे.
9. अपत्यहीन स्त्रीला घर देऊन, तो मुलांची आनंदी आई करतो. परमेश्वराची स्तुती करा. PE
Total 150 Chapters, Current Chapter 113 of Total Chapters 150
×

Alert

×

marathi Letters Keypad References