मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {दीनाला उच्च केल्याबद्दल स्तुती} [PS] परमेश्वराची स्तुती करा. परमेश्वराच्या सेवकांनो तुम्ही त्याची स्तुती करा. परमेश्वराच्या नावाची स्तुती करा. [QBR]
2. आतापासून सदासर्वकाळ परमेश्वरावचे नाव धन्यवादित असो. [QBR]
3. सूर्याच्या उगवतीपासून ते त्याच्या मावळतीपर्यंत, परमेश्वराच्या नावाची स्तुती होवो. [QBR]
4. परमेश्वर सर्व राष्ट्रांच्या वरती उंचावला जावो, आणि त्याचे गौरव आकाशाच्यावरती पोहचो. [QBR]
5. आमचा देव परमेश्वर यासारखे कोण आहे, त्याच्यावर कोणाचे राजासन आहे, [QBR]
6. जो वरून खाली आकाश आणि पृथ्वीकडे पाहतो, [QBR]
7. तो गरीबांना धुळीतून वर उचलतो आणि गरजवंताला राखेच्या ढिगाऱ्यातून वर काढतो. [QBR]
8. अशा करता की, ते आपल्या अधिपतीच्या बरोबर, आपल्या अधिपतींच्याबरोबर बसावे. [QBR]
9. अपत्यहीन स्त्रीला घर देऊन, तो मुलांची आनंदी आई करतो. परमेश्वराची स्तुती करा. [PE]

Notes

No Verse Added

Total 150 अध्याय, Selected धडा 113 / 150
स्तोत्रसंहिता 113:127
दीनाला उच्च केल्याबद्दल स्तुती 1 परमेश्वराची स्तुती करा. परमेश्वराच्या सेवकांनो तुम्ही त्याची स्तुती करा. परमेश्वराच्या नावाची स्तुती करा. 2 आतापासून सदासर्वकाळ परमेश्वरावचे नाव धन्यवादित असो. 3 सूर्याच्या उगवतीपासून ते त्याच्या मावळतीपर्यंत, परमेश्वराच्या नावाची स्तुती होवो. 4 परमेश्वर सर्व राष्ट्रांच्या वरती उंचावला जावो, आणि त्याचे गौरव आकाशाच्यावरती पोहचो. 5 आमचा देव परमेश्वर यासारखे कोण आहे, त्याच्यावर कोणाचे राजासन आहे, 6 जो वरून खाली आकाश आणि पृथ्वीकडे पाहतो, 7 तो गरीबांना धुळीतून वर उचलतो आणि गरजवंताला राखेच्या ढिगाऱ्यातून वर काढतो. 8 अशा करता की, ते आपल्या अधिपतीच्या बरोबर, आपल्या अधिपतींच्याबरोबर बसावे. 9 अपत्यहीन स्त्रीला घर देऊन, तो मुलांची आनंदी आई करतो. परमेश्वराची स्तुती करा.
Total 150 अध्याय, Selected धडा 113 / 150
Common Bible Languages
West Indian Languages
×

Alert

×

marathi Letters Keypad References