मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {#1दीनाला उच्च केल्याबद्दल स्तुती } [QS]परमेश्वराची स्तुती करा. परमेश्वराच्या सेवकांनो तुम्ही त्याची स्तुती करा. परमेश्वराच्या नावाची स्तुती करा. [QE]
2. [QS]आतापासून सदासर्वकाळ परमेश्वरावचे नाव धन्यवादित असो. [QE]
3. [QS]सूर्याच्या उगवतीपासून ते त्याच्या मावळतीपर्यंत, परमेश्वराच्या नावाची स्तुती होवो. [QE]
4. [QS]परमेश्वर सर्व राष्ट्रांच्या वरती उंचावला जावो, आणि त्याचे गौरव आकाशाच्यावरती पोहचो. [QE]
5. [QS]आमचा देव परमेश्वर यासारखे कोण आहे, त्याच्यावर कोणाचे राजासन आहे, [QE]
6. [QS]जो वरून खाली आकाश आणि पृथ्वीकडे पाहतो, [QE]
7. [QS]तो गरीबांना धुळीतून वर उचलतो आणि गरजवंताला राखेच्या ढिगाऱ्यातून वर काढतो. [QE]
8. [QS]अशा करता की, ते आपल्या अधिपतीच्या बरोबर, आपल्या अधिपतींच्याबरोबर बसावे. [QE]
9. [QS]अपत्यहीन स्त्रीला घर देऊन, तो मुलांची आनंदी आई करतो. परमेश्वराची स्तुती करा. [QE]
Total 150 अध्याय, Selected धडा 113 / 150
दीनाला उच्च केल्याबद्दल स्तुती 1 परमेश्वराची स्तुती करा. परमेश्वराच्या सेवकांनो तुम्ही त्याची स्तुती करा. परमेश्वराच्या नावाची स्तुती करा. 2 आतापासून सदासर्वकाळ परमेश्वरावचे नाव धन्यवादित असो. 3 सूर्याच्या उगवतीपासून ते त्याच्या मावळतीपर्यंत, परमेश्वराच्या नावाची स्तुती होवो. 4 परमेश्वर सर्व राष्ट्रांच्या वरती उंचावला जावो, आणि त्याचे गौरव आकाशाच्यावरती पोहचो. 5 आमचा देव परमेश्वर यासारखे कोण आहे, त्याच्यावर कोणाचे राजासन आहे, 6 जो वरून खाली आकाश आणि पृथ्वीकडे पाहतो, 7 तो गरीबांना धुळीतून वर उचलतो आणि गरजवंताला राखेच्या ढिगाऱ्यातून वर काढतो. 8 अशा करता की, ते आपल्या अधिपतीच्या बरोबर, आपल्या अधिपतींच्याबरोबर बसावे. 9 अपत्यहीन स्त्रीला घर देऊन, तो मुलांची आनंदी आई करतो. परमेश्वराची स्तुती करा.
Total 150 अध्याय, Selected धडा 113 / 150
×

Alert

×

Marathi Letters Keypad References