मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {आश्चर्यकारक निर्गमन} [PS] जेव्हा इस्राएल मिसरातून, [QBR] याकोबाचे घराणे त्या परकी लोकांतून निघाले, [QBR]
2. तेव्हा यहूदा त्याचे पवित्रस्थान झाला, [QBR] इस्राएल त्याचे राज्य झाले. [QBR]
3. समुद्राने पाहिले आणि पळाला; [QBR] यार्देन मागे हटली. [QBR]
4. पर्वतांनी मेंढ्यांसारख्या, [QBR] टेकड्यांनी कोकरासारख्या उड्या मारल्या. [QBR]
5. हे समुद्रा, तू का पळून गेलास? [QBR] यार्देने तू का मागे हटलीस? [QBR]
6. पर्वतांनो, तुम्ही मेंढ्यांसारख्या का उड्या मारता? [QBR] लहान टेकड्यांनो, तुम्ही कोकरासारख्या का उड्या मारता? [QBR]
7. हे पृथ्वी, तू प्रभूसमोर, [QBR] याकोबाच्या देवासमोर थरथर काप. [QBR]
8. तो खडक पाण्याच्या तळ्यात, [QBR] कठीण खडक पाण्याच्या झऱ्यात बदलतो. [PE]

Notes

No Verse Added

Total 150 Chapters, Current Chapter 114 of Total Chapters 150
स्तोत्रसंहिता 114:104
1. {आश्चर्यकारक निर्गमन} PS जेव्हा इस्राएल मिसरातून,
याकोबाचे घराणे त्या परकी लोकांतून निघाले,
2. तेव्हा यहूदा त्याचे पवित्रस्थान झाला,
इस्राएल त्याचे राज्य झाले.
3. समुद्राने पाहिले आणि पळाला;
यार्देन मागे हटली.
4. पर्वतांनी मेंढ्यांसारख्या,
टेकड्यांनी कोकरासारख्या उड्या मारल्या.
5. हे समुद्रा, तू का पळून गेलास?
यार्देने तू का मागे हटलीस?
6. पर्वतांनो, तुम्ही मेंढ्यांसारख्या का उड्या मारता?
लहान टेकड्यांनो, तुम्ही कोकरासारख्या का उड्या मारता?
7. हे पृथ्वी, तू प्रभूसमोर,
याकोबाच्या देवासमोर थरथर काप.
8. तो खडक पाण्याच्या तळ्यात,
कठीण खडक पाण्याच्या झऱ्यात बदलतो. PE
Total 150 Chapters, Current Chapter 114 of Total Chapters 150
×

Alert

×

marathi Letters Keypad References