मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {#1आश्चर्यकारक निर्गमन [BR]निर्ग. 14:1-31 } [QS]जेव्हा इस्राएल मिसरातून, [QE][QS]याकोबाचे घराणे त्या परकी लोकांतून निघाले, [QE]
2. [QS]तेव्हा यहूदा त्याचे पवित्रस्थान झाला, [QE][QS]इस्राएल त्याचे राज्य झाले. [QE]
3. [QS]समुद्राने पाहिले आणि पळाला; [QE][QS]यार्देन मागे हटली. [QE]
4. [QS]पर्वतांनी मेंढ्यांसारख्या, [QE][QS]टेकड्यांनी कोकरासारख्या उड्या मारल्या. [QE]
5. [QS]हे समुद्रा, तू का पळून गेलास? [QE][QS]यार्देने तू का मागे हटलीस? [QE]
6. [QS]पर्वतांनो, तुम्ही मेंढ्यांसारख्या का उड्या मारता? [QE][QS]लहान टेकड्यांनो, तुम्ही कोकरासारख्या का उड्या मारता? [QE]
7. [QS]हे पृथ्वी, तू प्रभूसमोर, [QE][QS]याकोबाच्या देवासमोर थरथर काप. [QE]
8. [QS]तो खडक पाण्याच्या तळ्यात, [QE][QS]कठीण खडक पाण्याच्या झऱ्यात बदलतो. [QE]
Total 150 अध्याय, Selected धडा 114 / 150
आश्चर्यकारक निर्गमन
निर्ग. 14:1-31

1 जेव्हा इस्राएल मिसरातून, याकोबाचे घराणे त्या परकी लोकांतून निघाले, 2 तेव्हा यहूदा त्याचे पवित्रस्थान झाला, इस्राएल त्याचे राज्य झाले. 3 समुद्राने पाहिले आणि पळाला; यार्देन मागे हटली. 4 पर्वतांनी मेंढ्यांसारख्या, टेकड्यांनी कोकरासारख्या उड्या मारल्या. 5 हे समुद्रा, तू का पळून गेलास? यार्देने तू का मागे हटलीस? 6 पर्वतांनो, तुम्ही मेंढ्यांसारख्या का उड्या मारता? लहान टेकड्यांनो, तुम्ही कोकरासारख्या का उड्या मारता? 7 हे पृथ्वी, तू प्रभूसमोर, याकोबाच्या देवासमोर थरथर काप. 8 तो खडक पाण्याच्या तळ्यात, कठीण खडक पाण्याच्या झऱ्यात बदलतो.
Total 150 अध्याय, Selected धडा 114 / 150
×

Alert

×

Marathi Letters Keypad References