मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {आश्चर्यकारक निर्गमन} [PS] जेव्हा इस्राएल मिसरातून, [QBR] याकोबाचे घराणे त्या परकी लोकांतून निघाले, [QBR]
2. तेव्हा यहूदा त्याचे पवित्रस्थान झाला, [QBR] इस्राएल त्याचे राज्य झाले. [QBR]
3. समुद्राने पाहिले आणि पळाला; [QBR] यार्देन मागे हटली. [QBR]
4. पर्वतांनी मेंढ्यांसारख्या, [QBR] टेकड्यांनी कोकरासारख्या उड्या मारल्या. [QBR]
5. हे समुद्रा, तू का पळून गेलास? [QBR] यार्देने तू का मागे हटलीस? [QBR]
6. पर्वतांनो, तुम्ही मेंढ्यांसारख्या का उड्या मारता? [QBR] लहान टेकड्यांनो, तुम्ही कोकरासारख्या का उड्या मारता? [QBR]
7. हे पृथ्वी, तू प्रभूसमोर, [QBR] याकोबाच्या देवासमोर थरथर काप. [QBR]
8. तो खडक पाण्याच्या तळ्यात, [QBR] कठीण खडक पाण्याच्या झऱ्यात बदलतो. [PE]

Notes

No Verse Added

Total 150 अध्याय, Selected धडा 114 / 150
स्तोत्रसंहिता 114:38
आश्चर्यकारक निर्गमन 1 जेव्हा इस्राएल मिसरातून, याकोबाचे घराणे त्या परकी लोकांतून निघाले, 2 तेव्हा यहूदा त्याचे पवित्रस्थान झाला, इस्राएल त्याचे राज्य झाले. 3 समुद्राने पाहिले आणि पळाला; यार्देन मागे हटली. 4 पर्वतांनी मेंढ्यांसारख्या, टेकड्यांनी कोकरासारख्या उड्या मारल्या. 5 हे समुद्रा, तू का पळून गेलास? यार्देने तू का मागे हटलीस? 6 पर्वतांनो, तुम्ही मेंढ्यांसारख्या का उड्या मारता? लहान टेकड्यांनो, तुम्ही कोकरासारख्या का उड्या मारता? 7 हे पृथ्वी, तू प्रभूसमोर, याकोबाच्या देवासमोर थरथर काप. 8 तो खडक पाण्याच्या तळ्यात, कठीण खडक पाण्याच्या झऱ्यात बदलतो.
Total 150 अध्याय, Selected धडा 114 / 150
Common Bible Languages
West Indian Languages
×

Alert

×

marathi Letters Keypad References