मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {परमेश्वराच्या अखंड प्रेमाबद्दल उपकारस्तुती} [PS] अहो सर्व राष्ट्रांनो, परमेश्वराची स्तुती करा; [QBR] अहो सर्व लोकांनो त्याची स्तुती करा. [QBR]
2. कारण त्याचा विश्वासाचा करार आमच्यादृष्टीने महान आहे, [QBR] आणि त्याची विश्वसनियता सर्वकाळ आहे. [QBR] परमेश्वराची स्तुती करा. [PE]

Notes

No Verse Added

Total 150 अध्याय, Selected धडा 117 / 150
स्तोत्रसंहिता 117:102
परमेश्वराच्या अखंड प्रेमाबद्दल उपकारस्तुती 1 अहो सर्व राष्ट्रांनो, परमेश्वराची स्तुती करा; अहो सर्व लोकांनो त्याची स्तुती करा. 2 कारण त्याचा विश्वासाचा करार आमच्यादृष्टीने महान आहे, आणि त्याची विश्वसनियता सर्वकाळ आहे. परमेश्वराची स्तुती करा.
Total 150 अध्याय, Selected धडा 117 / 150
Common Bible Languages
West Indian Languages
×

Alert

×

marathi Letters Keypad References