मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {#1परमेश्वराच्या अखंड प्रेमाबद्दल उपकारस्तुती } [QS]अहो सर्व राष्ट्रांनो, परमेश्वराची स्तुती करा; [QE][QS]अहो सर्व लोकांनो त्याची स्तुती करा. [QE]
2. [QS]कारण त्याचा विश्वासाचा करार आमच्यादृष्टीने महान आहे, [QE][QS]आणि त्याची विश्वसनियता सर्वकाळ आहे. [QE][QS]परमेश्वराची स्तुती करा. [QE]
Total 150 अध्याय, Selected धडा 117 / 150
परमेश्वराच्या अखंड प्रेमाबद्दल उपकारस्तुती 1 अहो सर्व राष्ट्रांनो, परमेश्वराची स्तुती करा; अहो सर्व लोकांनो त्याची स्तुती करा. 2 कारण त्याचा विश्वासाचा करार आमच्यादृष्टीने महान आहे, आणि त्याची विश्वसनियता सर्वकाळ आहे. परमेश्वराची स्तुती करा.
Total 150 अध्याय, Selected धडा 117 / 150
×

Alert

×

Marathi Letters Keypad References