मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {#1दुष्टाविरुद्ध साहाय्याची याचना }[PS]*मुख्य गायकासाठी; शमीनीथ नावाच्या सुरावर बसवलेले दाविदाचे स्तोत्र. *[PE][QS]हे परमेश्वरा, साहाय्य कर! कारण भक्तिमान नाहीसा झाला आहे. [QE][QS]विश्वासू गायब झाला आहे. [QE]
2. [QS]प्रत्येक जन आपल्या शेजाऱ्यास पोकळ शब्द बोलतो, [QE][QS]प्रत्येक खुशामती करणाऱ्या ओठांनी आणि दुटप्पी हृदयाने बोलतो. [QE]
3. [QS]परमेश्वर सर्व खुशामत करणारे ओठ आणि मोठ्या गोष्टी करणारी जीभ कापून टाको. [QE]
4. [QS]हे ते आहेत जे असे म्हणतात, “आम्ही आपल्या जीभेने विजयी होऊ, [QE][QS]जेव्हा आमचे ओठ बोलतील, तेव्हा आमच्यावर धनी कोण होणार?” [QE]
5. [QS]परंतु परमेश्वर म्हणतो, “गरिबांच्या विरोधात हिंसाचार केल्यामुळे, गरजवंतांच्या कण्हण्यामुळे, मी आता उठतो; [QE][QS]ज्या सुरक्षीतपणाची तो वाट पाहतो, ते मी त्यास देईन.” [QE]
6. [QS]परमेश्वराची वचने शुध्द वचने आहेत, [QE][QS]पृथ्वीवर भट्टीत घालून गाळलेल्या, सात वेळा गाळलेल्या चांदी सारखी ती शुद्ध आहेत. [QE]
7. [QS]हे परमेश्वरा, तुच त्यांना [* आम्हास ]सांभाळशील, [QE][QS]या पिढीपासून तू त्यांना [† आम्हास ]सर्वकाळ राखशील. [QE]
8. [QS]मनुष्यांच्या संतानांमध्ये निचपणाला थोरवी मिळते तेव्हा दुष्ट चोहोंकडे हिंडत राहतात. [QE]
Total 150 अध्याय, Selected धडा 12 / 150
दुष्टाविरुद्ध साहाय्याची याचना 1 *मुख्य गायकासाठी; शमीनीथ नावाच्या सुरावर बसवलेले दाविदाचे स्तोत्र. *हे परमेश्वरा, साहाय्य कर! कारण भक्तिमान नाहीसा झाला आहे. विश्वासू गायब झाला आहे. 2 प्रत्येक जन आपल्या शेजाऱ्यास पोकळ शब्द बोलतो, प्रत्येक खुशामती करणाऱ्या ओठांनी आणि दुटप्पी हृदयाने बोलतो. 3 परमेश्वर सर्व खुशामत करणारे ओठ आणि मोठ्या गोष्टी करणारी जीभ कापून टाको. 4 हे ते आहेत जे असे म्हणतात, “आम्ही आपल्या जीभेने विजयी होऊ, जेव्हा आमचे ओठ बोलतील, तेव्हा आमच्यावर धनी कोण होणार?” 5 परंतु परमेश्वर म्हणतो, “गरिबांच्या विरोधात हिंसाचार केल्यामुळे, गरजवंतांच्या कण्हण्यामुळे, मी आता उठतो; ज्या सुरक्षीतपणाची तो वाट पाहतो, ते मी त्यास देईन.” 6 परमेश्वराची वचने शुध्द वचने आहेत, पृथ्वीवर भट्टीत घालून गाळलेल्या, सात वेळा गाळलेल्या चांदी सारखी ती शुद्ध आहेत. 7 हे परमेश्वरा, तुच त्यांना * आम्हास सांभाळशील, या पिढीपासून तू त्यांना आम्हास सर्वकाळ राखशील. 8 मनुष्यांच्या संतानांमध्ये निचपणाला थोरवी मिळते तेव्हा दुष्ट चोहोंकडे हिंडत राहतात.
Total 150 अध्याय, Selected धडा 12 / 150
×

Alert

×

Marathi Letters Keypad References