मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {दुष्टाविरुद्ध साहाय्याची याचना} [PS] हे परमेश्वरा, साहाय्य कर! कारण भक्तिमान नाहीसा झाला आहे. [QBR] विश्वासू गायब झाला आहे. [QBR]
2. प्रत्येक जन आपल्या शेजाऱ्यास पोकळ शब्द बोलतो, [QBR] प्रत्येक खुशामती करणाऱ्या ओठांनी आणि दुटप्पी हृदयाने बोलतो. [QBR]
3. परमेश्वर सर्व खुशामत करणारे ओठ आणि मोठ्या गोष्टी करणारी जीभ कापून टाको. [QBR]
4. हे ते आहेत जे असे म्हणतात, “आम्ही आपल्या जीभेने विजयी होऊ, [QBR] जेव्हा आमचे ओठ बोलतील, तेव्हा आमच्यावर धनी कोण होणार?” [QBR]
5. परंतु परमेश्वर म्हणतो, “गरिबांच्या विरोधात हिंसाचार केल्यामुळे, गरजवंतांच्या कण्हण्यामुळे, मी आता उठतो; [QBR] ज्या सुरक्षीतपणाची तो वाट पाहतो, ते मी त्यास देईन.” [QBR]
6. परमेश्वराची वचने शुध्द वचने आहेत, [QBR] पृथ्वीवर भट्टीत घालून गाळलेल्या, सात वेळा गाळलेल्या चांदी सारखी ती शुद्ध आहेत. [QBR]
7. हे परमेश्वरा, तुच त्यांना [* आम्हास] सांभाळशील, [QBR] या पिढीपासून तू त्यांना [† आम्हास] सर्वकाळ राखशील. [QBR]
8. मनुष्यांच्या संतानांमध्ये निचपणाला थोरवी मिळते तेव्हा दुष्ट चोहोंकडे हिंडत राहतात. [PE]

Notes

No Verse Added

Total 150 अध्याय, Selected धडा 12 / 150
स्तोत्रसंहिता 12:71
दुष्टाविरुद्ध साहाय्याची याचना 1 हे परमेश्वरा, साहाय्य कर! कारण भक्तिमान नाहीसा झाला आहे. विश्वासू गायब झाला आहे. 2 प्रत्येक जन आपल्या शेजाऱ्यास पोकळ शब्द बोलतो, प्रत्येक खुशामती करणाऱ्या ओठांनी आणि दुटप्पी हृदयाने बोलतो. 3 परमेश्वर सर्व खुशामत करणारे ओठ आणि मोठ्या गोष्टी करणारी जीभ कापून टाको. 4 हे ते आहेत जे असे म्हणतात, “आम्ही आपल्या जीभेने विजयी होऊ, जेव्हा आमचे ओठ बोलतील, तेव्हा आमच्यावर धनी कोण होणार?” 5 परंतु परमेश्वर म्हणतो, “गरिबांच्या विरोधात हिंसाचार केल्यामुळे, गरजवंतांच्या कण्हण्यामुळे, मी आता उठतो; ज्या सुरक्षीतपणाची तो वाट पाहतो, ते मी त्यास देईन.” 6 परमेश्वराची वचने शुध्द वचने आहेत, पृथ्वीवर भट्टीत घालून गाळलेल्या, सात वेळा गाळलेल्या चांदी सारखी ती शुद्ध आहेत. 7 हे परमेश्वरा, तुच त्यांना * आम्हास सांभाळशील, या पिढीपासून तू त्यांना आम्हास सर्वकाळ राखशील. 8 मनुष्यांच्या संतानांमध्ये निचपणाला थोरवी मिळते तेव्हा दुष्ट चोहोंकडे हिंडत राहतात.
Total 150 अध्याय, Selected धडा 12 / 150
Common Bible Languages
West Indian Languages
×

Alert

×

marathi Letters Keypad References