मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {कपटापासून मुक्त होण्यासाठी प्रार्थना} [PS] माझ्या संकटात मी परमेश्वराकडे मोठ्याने ओरडलो, [QBR] आणि त्याने मला उत्तर दिले. [QBR]
2. हे परमेश्वरा, जे कोणी आपल्या ओठाने खोटे बोलतात, [QBR] आणि आपल्या जिभेने फसवतात त्यापासून माझा जीव सोडीव. [QBR]
3. हे कपटी जिभे, तुला काय दिले जाईल, [QBR] आणि आणखी तुला काय मिळणार? [QBR]
4. तो योद्ध्याच्या धारदार बाणांनी, [QBR] रतम लाकडाच्या जळत्या निखाऱ्यावर बाणाचे टोक तापवून तुला मारील. [QBR]
5. मला हायहाय! कारण मी तात्पुरता मेशेखात राहतो, [QBR] मी पूर्वी केदारच्या तंबूमध्ये राहत होतो. [QBR]
6. शांतीचा तिरस्कार करणाऱ्यांबरोबर [QBR] मी खूप काळ राहिलो आहे. [QBR]
7. मी शांतीप्रिय मनुष्य आहे, [QBR] पण जेव्हा मी बोलतो, ते युध्दासाठी उठतात. [PE]

Notes

No Verse Added

Total 150 Chapters, Current Chapter 120 of Total Chapters 150
स्तोत्रसंहिता 120:18
1. {कपटापासून मुक्त होण्यासाठी प्रार्थना} PS माझ्या संकटात मी परमेश्वराकडे मोठ्याने ओरडलो,
आणि त्याने मला उत्तर दिले.
2. हे परमेश्वरा, जे कोणी आपल्या ओठाने खोटे बोलतात,
आणि आपल्या जिभेने फसवतात त्यापासून माझा जीव सोडीव.
3. हे कपटी जिभे, तुला काय दिले जाईल,
आणि आणखी तुला काय मिळणार?
4. तो योद्ध्याच्या धारदार बाणांनी,
रतम लाकडाच्या जळत्या निखाऱ्यावर बाणाचे टोक तापवून तुला मारील.
5. मला हायहाय! कारण मी तात्पुरता मेशेखात राहतो,
मी पूर्वी केदारच्या तंबूमध्ये राहत होतो.
6. शांतीचा तिरस्कार करणाऱ्यांबरोबर
मी खूप काळ राहिलो आहे.
7. मी शांतीप्रिय मनुष्य आहे,
पण जेव्हा मी बोलतो, ते युध्दासाठी उठतात. PE
Total 150 Chapters, Current Chapter 120 of Total Chapters 150
×

Alert

×

marathi Letters Keypad References